Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कपाळावर वाढलेला काळेपणा काही मिनिटांमध्ये होईल गायब! टॅनिंग घालवण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय, पार्लरचा वाचेल खर्च

कपाळावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा खूप जास्त उजळदार आणि सुंदर होते. जाणून घ्या टॅनिंग घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2026 | 09:45 AM
कपाळावर वाढलेला काळेपणा काही मिनिटांमध्ये होईल गायब! टॅनिंग घालवण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय, पार्लरचा वाचेल खर्च

कपाळावर वाढलेला काळेपणा काही मिनिटांमध्ये होईल गायब! टॅनिंग घालवण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय, पार्लरचा वाचेल खर्च

Follow Us
Close
Follow Us:

चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कडक उन्हात गेल्यानंतर त्वचा खूप जास्त काळवंडल्यासारखी दिसते. प्रत्येकाला आपली त्वचा कायमच सुंदर आणि डागविरहित हवी असते. पण वातावरणात होणारे बदल, केमिकल युक्त स्किन केअर, आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे चेहऱ्याची खूप जास्त काळजी घ्यावी. बऱ्याचदा कपाळावर खूप जास्त टॅनिंग दिसते. कपाळ काळवंडलेले आणि मळकट दिसू लागल्यानंतर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचेचे वेगवेगळे रंग दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कपाळावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळवंडलेली दिसते? मग ‘या’ पद्धतीने करा बेसन पिठाचा वापर, चेहरा होईल तेजस्वी

कपाळावरील टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय:

हळद:

जेवण बनवताना हळदीचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि सुगंध सुद्धा वाढतो. त्याप्रमाणेच हळदीचा वापर त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. हळदीमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करते. हळदीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करते. वाटीमध्ये कच्चे दूध घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर त्वचा पाण्याने जरा स्वच्छ करून घ्या. हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा उजळदार होण्यास मदत होते.

काकडी:

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी काकडीचा वापर करावा. काकडीमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्वचेवर वाढलेल्या उष्णतेमुळे त्वचा खूप जास्त काळवंडलेली वाटते. यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग वाढते. काकडीचा रस वाटीमध्ये घेऊन कापसाच्या गोळ्याने संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे कपाळावर वाढलेले टॅनिंग कमी होईल.

The Body Shop : द बॉडी शॉपसोबत होळीमध्ये मिळवा निरोगी आणि तेजस्वी त्वचा!

कच्चे दूध:

कच्च्या दुधात असलेले गुणकारी घटक त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. कच्चे दूध नियमित चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. त्यानंतर काहीवेळ तसेच ठेवून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतात. कच्च्या दुधात असलेले घटक चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dark spots on the forehead will disappear in a few minutes do this home remedy to get rid of tanning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Constipation: बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
1

Constipation: बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य
2

घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या
3

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या

पांढऱ्या केसांवर येईल नैसर्गिक काळा रंग! मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, महागड्या पार्लर ट्रीटमेंट करणे कायमचे जाल विसरून
4

पांढऱ्या केसांवर येईल नैसर्गिक काळा रंग! मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, महागड्या पार्लर ट्रीटमेंट करणे कायमचे जाल विसरून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.