Paytm चं नवं ‘Hide Payment’ फीचर आहे तुमच्यासाठी फायद्याचं, पेमेंट करा आणि कोणाला समजणारही नाही
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Paytm अॅप ओपन करा. आता या अॅपमधील “Balance & History” सेक्शनवर जा.
आता तुम्हाला जी पेमेंट हिस्ट्री हाईड करायची आहे, ती स्वाइप लेफ्ट करा.
आात तुम्हाला स्क्रीन हाईड पेमेंटचा ऑप्शन दिसेल.
पेमेंट हिस्ट्री हाईड करण्यासाठी आता हाईड ऑप्शनवर क्लिक करा आणि Yes वर टॅप करा.
आता तुम्ही सिलेक्ट केलेली पेमेंट हिस्ट्री हाईड होईल.