Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…

सध्याच्या काळात आपली वैयक्तिक माहिती आणि डेटा सुरक्षित राहणे अत्यंत गरजेचे आहे. आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी UIDAI आपल्याला एक खास फीचर देते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2026 | 03:33 PM
सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग 'या' फीचरबद्दल एकदा वाचाच...

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग 'या' फीचरबद्दल एकदा वाचाच...

Follow Us
Follow Us:

आधार कार्ड प्रत्येक भारतीयाची ओळख 
आधार कार्डमध्ये एक खास फीचर्स 
हॅक होऊ नये म्हणून आताच करा सुरू

आपण या देशात राहतो, आपण भारतात राहतो याचा काही ना की पुरावा असणे अवशेक असते. त्यातील प्रत्येक भारतीयांची ओळख सांगणार महत्वाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, आधार कार्ड आपण भारतीय आहोत याची ओळख आपल्याला देतो. सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी आधार कार्ड हा महत्वाचा भाग आहे. दरम्यान आधार आपली ओळख आहे. मात्र यातील आपली माहिती चोरी होऊ नये किंवा आपल्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये यासाठी यामध्ये एक खास फीचर देण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले आहे.

सध्याच्या काळात आपली वैयक्तिक माहिती आणि डेटा सुरक्षित राहणे अत्यंत गरजेचे आहे. आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी UIDAI आपल्याला एक खास फीचर देते. यामध्ये आधार नंबर लॉक किंवा अनलॉक करण्याची सुविधा देते. यामुळे आधार कार्डचे काही फंक्शन्स प्रतिबंधित होतात.

आधार कार्ड आपण mAadhar वेबसाइट वर जाऊन ब्लॉक करू शकतो. लॉक केल्यानंतर आधार वापरकर्ते बायोमेट्रिक्स, डेमोग्राफिक्स, ओटीपीसाठी पुढील प्रक्रिया करू शकत नाहीत. चल तर मग आपण आधार कार्ड लॉक कसे करायचे त्याबाबत जाणून घेऊयात.

आधार कार्ड कसे लॉक करायचे?

1.सर्वात प्रथम तुम्ही http:/uidai.gov.in या वेबसाइटवर जावे.
2. त्यानंतर माय सेक्शनमध्ये जाऊन आधार लॉक/ अनलॉक या पर्यायावर क्लिक करावे.
3. तिथे तुम्हाला यूआयडी लॉक क्लिक करावे. त्यामध्ये पिन कोड टाकावा.
4. ओटीपीचा पर्याय देखील तुम्ही निवडू शकता.
5. लॉक झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल.

Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर

देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त

आजच्या युगात इंटरनेट हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. माहिती मिळवण्यापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण इंटरनेटवर अवलंबून आहोत. कोणत्याही विषयाची माहिती अवघ्या काही सेकंदात गुगल किंवा इतर सर्च इंजिनवर उपलब्ध होते. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ईमेलद्वारे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी आपण त्वरित संवाद साधू शकतो. याचसंदर्भात एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये देशात इंटरनेट युजर्सची संख्या किती आहे, ही आकडेवारी समोर आली आहे.

देशात इंटरनेट युजर्सची संख्या सातत्याने वाढत असून गेल्या वर्षी, भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या ८% ने वाढून ९५ कोटी ५० लाख झाली. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि Kantar यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की इंटरनेट युजर्समध्ये ही वाढ ग्रामीण भागात इंटरनेटची उपलब्धता, लघु व्हिडिओंची वाढती लोकप्रियता आणि AI ची लोकप्रियता यामुळे झाली आहे.

Web Title: How to lock aadhaar card prevent fraud and stop unauthorized use technology marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • aadhar card
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

boAt Kid Series: बच्चे कंपनीसाठी boAt ने आणली ‘Kid Series’, Sailor Nav स्मार्टवॉच आणि Sailor Play हेडफोन्स लाँच
1

boAt Kid Series: बच्चे कंपनीसाठी boAt ने आणली ‘Kid Series’, Sailor Nav स्मार्टवॉच आणि Sailor Play हेडफोन्स लाँच

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…
2

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड
3

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर
4

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.