Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver detox करण्यासाठी रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, लिव्हरमध्ये साचलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ

शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिव्हर अतिशय महत्वाचे आहे. पण हल्ली लिव्हरसबंधित आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. बाहेरील तळलेले अन्न, ताणतणाव, कोल्ड्रिंक्स इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. या पदार्थांच्या सेवनामुळे लिव्हरमध्ये अनावश्यक घटक साचून राहतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ नियमित खाल्यास लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2025 | 11:52 AM

Liver detox करण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

जेवणात फोडणी देण्यासाठी लसूणचा वापर केला जातो. लसूणमध्ये असलेले अ‍ॅलिसिन आणि सेलेनियम लिव्हर मुळांपासून स्वच्छ करण्यास मदत करते. यकृतातील एंजाइम सक्रिय करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी अर्धा लसूण नियमित भाजून खावा.

2 / 5

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे अतिशय शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. तसेच नियमित हळदीचे दूध किंवा पाणी प्यायल्यामुळे यकृताच्या पेशी दुरुस्त होतात आणि नवीन पेशी तयार होतात.

3 / 5

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बीटरूट खायला आवडत नाही. अशावेळी बीटचा रस किंवा बीटची भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता. बीटरूटमध्ये बीटालेन्स अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात.

4 / 5

एवोकॅडोमध्ये ग्लूटाथिओन नावाचा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आढळून येतो. यामध्ये असलेल्या घटकांमुळे लिव्हरमध्ये वाढलेली जळजळ कमी होते. तसेच लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत होते.

5 / 5

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि आर्जिनिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यकृतातून अमोनियासारखे हानिकारक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित २ किंवा ३ अक्रोड खावेत.

Web Title: Include these foods in your daily diet for liver detox foods for liver detox

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • best food for liver
  • Fatty Liver
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

टॉयलेट सीटवर बसताच पोट होईल स्वच्छ! बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ ड्रिंकचे सेवन
1

टॉयलेट सीटवर बसताच पोट होईल स्वच्छ! बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ ड्रिंकचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.