फोटो सौजन्य - BCCI
भारताचा संघ कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पहिला सामना जिंकले आहेत. भारताचा शुभमन फार मोठी खेळी केली नाही परंतु त्याच्या कॅप्टन्सीची चर्चा जगभरामध्ये सुरु आहे.
भारताचे फलंदाज आवेश खान, मुकेश कुमार, रवी बिष्णोई यांनी झिम्बाम्ब्वे फलंदाजांना टिकू दिले नाही. या तिघांनी अनुक्रमे ३-३-२ असे विकेट्स घेतले.
भारतीय संघाचा फिनिशर रिंकू सिंह त्याच्या घातक फलंदाजीमुळे ओळखलं जातो. शेवटच्या काही ओव्हरमध्ये भारताच्या संघासाठी मोठे शॉट्स खेळाडूं मोठी धावसंख्या उभी केली.
संघातील अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडने कालच्या सामन्यामध्ये महत्वाची खेळी खेळून भारताच्या संघाचा खेळ संभाळला. त्याने ४७ चेंडूंमध्ये ७७ धावा केल्या.
भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक कुमार त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आणि झिम्बाम्ब्वेच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने ४७ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या.