Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs ODI W Live Streaming : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार टीम इंडियाची नजर एकदिवसीय मालिकेवर! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाची नजर असणार आहे. पहिला एकदिवसीय मालिकेचा सामना चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 23, 2026 | 02:14 PM
फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मिडिया

फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नुकतीच टी20 मालिका पार पडली, या मालिकेमध्ये भारताच्या संघाने 2-1 ने मालिका नावावर केली आहे. यासह भारताच्या संघाने गुणतालिकेमध्ये 2 गुण मिळवले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी20 मालिका झाल्यानंतर आता सर्वाचे लक्ष एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. या मालिकेला काही तासांमध्ये सुरूवात होणार आहे. भारताच्या संघाने टी20 मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आता टीम इंडियाकडून एकदिवसीय मालिकेमध्ये देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 

शेवटच्या निर्णायक सामन्यामध्ये स्मृती मानधना आणि जेमिमा राड्रिग्स यांनी कमालीची भागीदारी केली आणि दोघीनीही अर्धशतके झळकावली होती. एकदिवसीय मालिकेमध्ये देखील दोघींवर नजर असणार आहे. पहिला एकदिवसीय मालिकेचा सामना चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

संजूकडे कमबॅक करण्याची सुवर्णसंधी! अभिषेक-तिलकच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षकांनी दिले पुनरागमनाचे संकेत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला महिला एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला महिला एकदिवसीय  सामना 24 फेब्रुवारी २०२६ (बुधवारी) रोजी खेळला जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला महिला एकदिवसीय सामना कुठे खेळला जाईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला महिला एकदिवसीय सामना ब्रिस्बेन येथील ॲलन बॉर्डर फील्ड स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्यासाठी नाणेफेक किती वाजता होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 8:50 वाजता होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण किती वाजता सुरू होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी 9:20 वाजता सुरू होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही कुठे पाहू शकता?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल स्टार स्पोर्ट्स ३ वर पाहता येईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), अरुंधमाह, अरुणमह, अरुंधती रेड्डी. भारती फुलमाळी, श्रेयंका पाटील.

Web Title: Team india will be on the tour of australia eyes on the odi series read when and where to watch the matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • IND w vs AUS W
  • India Vs Australia
  • indian cricket team
  • Sports

संबंधित बातम्या

Kabaddi Tournament : मुंबई पोलीस संघाचा दणका, व्यावसायिक गटात दणदणीत विजय
1

Kabaddi Tournament : मुंबई पोलीस संघाचा दणका, व्यावसायिक गटात दणदणीत विजय

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
2

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!
3

Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!

Kabaddi Tournament : पंचगंगाची ‘सुपर’ सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार
4

Kabaddi Tournament : पंचगंगाची ‘सुपर’ सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.