झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून प्रथम फलंदाजीकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी शानदार सुरुवात केली.
IND vs ZIM Pitch Report and Playing 11: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी- २० सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्य प्लेइंग ११, जाणून…
कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा देखील हा पहिला विजय आहे. त्यामुळे भारतीय संघाने या सिरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विजय मिळाल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास देखील उंचावल्याचे दिसून येत आहे.
झिम्बाब्वे संघाकडून ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी फलंदाजीची सुरुवात केली. मात्र दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करू शकले नाहीत. बेन करनने 10 रन्सची खेळी केली. तर ब्रायन बेनेट शून्यावर आउट…
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकला नव्हता.
भारतीय क्रिकेट संघ टी-२० मालिकेसाठी जिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जात असताना, क्रिकेटप्रेमींमध्ये जिम्बाब्वेमधील चलन आणि तेथील भारतीय रुपयाच्या मूल्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी जिम्बाब्वेने सोने-आधारित 'झीग' हे…
Zimbabwe Announced Squad Against IND: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ३ सामन्यांची टी- २० मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी झिम्बाब्बे क्रिकेटने आपल्या संघाची घोषणा केली आहे.
IND vs ZIM Live Streaming Updates: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी - २० मालिका खेळली जाणार आहे. कधी आणि कुठे पाहाल या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग, जाणून घ्या.
Team india Depart for zimbabwe Tour: भारतीय संघ इंग्लंड दौरा संपल्यानंतर झिम्बाब्वेसोबत टी- २० मालिका खेळतील. यासाठी आधीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
सुपर 8 चे दोन्ही सामन्यांनी पॉइंट टेबलमध्ये लक्षणीय बदल केले आहेत, परंतु त्यामुळे स्पर्धा खूप रोमांचक देखील झाली आहे. आता, १ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाणारा सामना…
भारत आणि झिम्बाब्वे उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असतील. दोन्ही संघ चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने येतील. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हा सामना मोफत पाहता येईल.
उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी, भारताला गुरुवारी चेपॉक स्टेडियमवर झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. हा सामना महत्वाचा आहे त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे आज, गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि झिम्बाब्वे दोघांनाही उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.
टी-20 विश्वचषकाचा सुपर 8 सामना वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेचा 107 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे मात्र भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.
भारतीय संघाला झिम्बाब्वेविरूद्ध सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. त्यामुळे सर्वांचे लक्ष चेन्नईच्या खेळपट्टीवर आहे. तर चला जाणून घेऊया की चेन्नईची नवीन खेळपट्टी टीम इंडियाला किती फायदा देईल.
सोमवारी मुंबईत झालेल्या सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा १०७ धावांनी पराभव केला. भारतालाही दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला, सॅमन्सला अपेक्षा आहे की संघ सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवेल.
गावस्कर यांनी जिओ स्टारला सांगितले की भारताने दक्षिण आफ्रिकेकडून कोणताही धडा घेतला नाही. आता दुसरा भारताचा सामना होण्याआधी सुनील गावस्कर यांनी भारताला सल्ला दिला आहे.
भारताचा संघाने झिम्बाम्ब्वेविरुद्ध ४-१ अशी मालिका जिंकली आहे. भारताच्या युवा खेळाडूंचा झिम्बाम्ब्वे दौरा कालपासून संपला आहे. या मालिकेसाठी कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले होते. या मालिकेमध्ये भारताच्या खेळाडूंनी फक्त पहिला…
पाच सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. या मधील आज शेवटचा सामना रंगणार आहे. आजचा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता सुरु होणार आहे. सामान्याच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल.…
T२० विश्वचषकाचा भाग असलेले शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना संधी मिळाली होती. भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे यांच्यामध्ये पाच सामान्यांची मालिका होणार आहे. यामध्ये आज चौथा सामना रंगणार आहे.…