Mohmmad Shami: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या नवोदित आणि युवा वेगवान गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. पॉवरप्लेमध्ये विकेट्स न मिळणे आणि डेथ ओव्हर्समध्ये धावांवर नियंत्रण ठेवण्यास अपयश आल्याचे दिसून…
Chief Selector: अजित आगरकरनंतर, माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाची निवड समितीचे अंतरिम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवड समितीने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ निवडीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
ICC World Cup 2027: 50 ओव्हर्सच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या महाकुंभात सहभागी होणाऱ्या १४ पैकी १० संघांची नावे येत्या ३० सप्टेंबर रोजी निश्चित…
Asian Games 2026: आशियाई क्रिडा स्पर्धेत एक अजून सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. नेपाळ आणि श्रीलंकेचा सामना रद्द झाला असून आता उपांत्य फेरीत श्रीलंका आणि भारत खेळणार आहे
Asian Games 2026 : भारताला सेमिफायनलमध्ये एखाद्यावेळेस बांगलादेशचा सामना करावा लागू शकतो. बांगलादेश म्हटलं की, नागीण डान्स आलाच. बांगलादेशच्या प्रत्येक अपयशानंतर क्रिकेट चाहत्यांना नागीण डान्स करण्याची संधी मिळते.
Asian Games 2026: मैदान खराब असल्याकारणाने भारतीय टीम न खेळताच उपांत्य फेरीत पोहचली असून अफगाणिस्तानचा प्रवास इथेच संपला आहे. चाहत्यांची सामना न बघता आल्यामुळे निराशा झाली आहे
Virat kohli : स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने वनडे फॉरमेटमधील आपल्या 15 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनंतर ही कामगिरी करणारा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
ODI Series : पहिल्या वनडे सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करताना भारतीय गोलंदाजांची म्हणावी तशी कामगिरी राहिलेली नाही. वेस्ट इंडिजच्या जस्टीन ग्रेव्सने खणखणीत शतक झळकावत भारतीय संघावर काही काळ दबाव निर्माण केला…
Indian Men's Cricket Team Schedule In Asian Games 2026: भारतीय पुरुष क्रिकेट संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना कधी खेळणार, जाणून घेऊयात.
ICC Rankings: भारतीय संघ क्रमवारीच्या अग्रस्थानी पोहोचला असला तरीही इंग्लंड आणि भारतीय संघाचे रेटिंग पॉईंट्स सारखेच आहेत. मात्र आकडेवारीनुसार थोडीशी आघाडी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ टी…
IND Vs JPN: आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. जपानच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही.
IND U-19 vs AUS U-19: भारतीय क्रिकेट टीमने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याला ऑस्ट्रेलियाची टीम पूर्ण करू शकली नाही. केवळ ७ धावांनी पराभव ऑस्ट्रेलियाला पत्करावा लागला.
Ajit Agarkar: माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. अशातच पार्थिवने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे तर्क-वितर्कांना…
IND vs AFG 3rd T20I: भारताने आपला विजयरथ कायम राखला असून तिसऱ्या टी२० सामन्यात अफगाणिस्तानवर १२७ धावांनी विजय नोंदवत ३-० च्या फरकाने सिरीजमध्ये क्लिन स्वीप केले आहे
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २७ सप्टेंबरपासून तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. कशी असणार भारतीय टीम आणि शेड्युल जाणून घ्या
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. बीसीसीआय लवकरच या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
IND Vs AFG: सिरीजमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही ठिकाणी प्रभावी कामगिरी करत सामना सहज आपल्या नावावर केला. प
India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर जोमात सुरू झाला. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला असल्याचे दिसून आले
Asian Games 2026: २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. बाद फेरीचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, दुपारचे सामने ३० मिनिटे लवकर सुरू होतील.