पृथ्वीवर दडलंय अदृश्य शहर! अद्भुत तंत्रज्ञानाचा वास; हिंदू पुराणांमध्ये करण्यात आलाय उल्लेख
शंभाला प्राचीन ज्ञान आणि रहस्याचे केंद्र मानले जाते. शंभाला हे एक असे ठिकाण आहे जे अदृश्य असल्याचे म्हटले जाते आणि ते फक्त काही लोकच शोधू शकतात
शंभालाच्या रहिवाशांमध्ये वेळ प्रवास, टेलिपॅथी आणि इतर आश्चर्यकारक तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता आहे
बौद्ध धर्म आणि इतर धार्मिक परंपरांमध्ये शंभलाला महत्त्वाचे स्थान दिले जाते
हिंदू धर्मात, शंभाला हे भगवान विष्णूचे शेवटचे अवतार कल्की यांचे जन्मस्थान म्हणून देखील पाहिले जाते
शंभालाबद्दल असे म्हटले जाते की ते एक अदृश्य राज्य आहे, जे कोणालाही दिसत नाही
महाभारतातही शंभालाचा उल्लेख आहे, जिथे त्याचे वर्णन स्वर्गीय शहर म्हणून केले आहे