Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Antivirus Tips: अँटीव्हायरस वापरणं खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या सविस्तर

सध्या अँटीव्हायरसचा फार कमी झाला आहे. कारण सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या विंडोज सिस्टममध्ये डिफेंडर येते, ज्यामुळे लोकांना इतर अँटीव्हायरसची गरज भासत नाही. मात्र अजूनही काही लोक अँटीव्हायरसचा वापर करतात. पण अँटीव्हायरस वापरण खरंच गरेजचं आहे का? अँटीव्हायरस वापरणं आपल्यासाठी गरजेचं आहे की नाही हे आपल्या संगणकाच्या किंवा गॅझेटच्या वापर पध्दतीवर अवलंबून असतं. अँटीव्हायरस वापरणे काही परिस्थितींमध्ये महत्त्वाचे ठरू शकते. तर काही वेळा अँटीव्हायरस वापरण्याची गरज भासत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2024 | 11:06 AM

Antivirus Tips: अँटीव्हायरस वापरणं खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
1 / 6

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुमच्या संगणकाला किंवा गॅझेटला व्हायरस, ट्रोजन, रॅन्समवेअर आणि इतर मालवेअरपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

2 / 6

अँटीव्हायरस सॉफ्टवेअरमुळे तुमच्या डाटाचे फिशिंग हल्ले, स्पायवेअर आणि कीलॉगरसारख्या सायबर हल्ल्यांपासून संरक्षण केलं जातं.

3 / 6

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुम्हाला वेब ब्राउझिंग, ईमेल अटॅचमेंट आणि डाउनलोड केलेल्या फायलींशी संबंधित धोक्यांपासून रिअल-टाइम संरक्षण प्रदान करते.

4 / 6

मात्र विंडोज सिस्टममध्ये असणाऱ्या डिफेंडरमुळे अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. Windows 10/11, MacOS आणि Linux सारख्या आधुनिक ऑपरेटिंग सिस्टममध्ये अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत जी मूलभूत स्तरावर अँटीव्हायरसशिवाय देखील तुमचे संरक्षण करू शकतात.

5 / 6

तुम्ही सुरक्षित वेबसाइट वापरत असल्यास, अज्ञात ईमेल अटॅचमेंट ओपन केली जात नसेल तर तुम्हाला अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची गरज भासणार नाही. पण तुम्ही संशयास्पद साइटला भेट देत असाल तर तुम्हाला अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणं गरजेचं आहे.

6 / 6

तुम्ही नियमितपणे इंटरनेट वापरत असल्यास, अनोळखी फाइल्स किंवा वेबसाइट्सच्या संपर्कात असल्यास अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आवश्यक आहे. ज्यामुळे तुमच्या डिव्हाईसमधील डेटाचे संरक्षण केले जाईल.

Web Title: Is antivirus important for our gadgets know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • Antivirus
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
1

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
2

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
4

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.