Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Isha Ambani: डोळे दिपतील असा ईशा अंबानीचा लंडनमधील ड्रेस, जो बनवण्यासाठी लागले ३,६७० तास; पाहा फोटो

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने लंडनमध्ये पिंक बॉल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि आता तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ईशा अंबानी नेहमीच तिच्या सुंदर लूकने चाहत्यांना मोहित करते. यावेळीही पिंक बॉल इव्हेंटमधील तिचा लूक पाहण्यासारखा होता. तिच्या ड्रेसपासून ते तिच्या दागिन्यांपर्यंत सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. तसेच खास गोष्ट म्हणजे तिने स्वतःच्या आईचे दागिने परिधान केले होते.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 20, 2025 | 09:45 AM

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

या कार्यक्रमासाठी ईशा अंबानीने गुलाबी रंगाचा चामोईस सॅटिन जॅकेट आणि प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांचा कॉलम स्कर्ट परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

2 / 5

ईशा अंबानीचा ड्रेस जुन्या गुलाबी जरदोसीमध्ये मणी, सेक्विन आणि क्रिस्टल्सने चमकदार पॅलेटमध्ये हाताने भरतकाम केलेला होता. ड्रेसवरील संपूर्ण डिझाईन खूप सुंदर आणि रेखीव दिसत होती.

3 / 5

या ड्रेसची खासियत म्हणजे डिझायनरने स्वतः इन्स्टाग्रामवर सांगितले आहे की ईशा अंबानीचा हा डिझायनर पोशाख ३५ हून अधिक कारागिरांनी मिळून ३,६७० तासांत तयार केला आहे. ज्यामुळे तो आणखी सुंदर दिसत आहे.

4 / 5

हा ड्रेस ईशा अंबानीला खूप सुंदर लूक देत होता आणि ती खूप सुंदर दिसत होती. ईशा अंबानीने मेकअप देखील साधा आणि मोहक केला होता. ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे होते.

5 / 5

ईशा अंबानीने आई नीता अंबानीच्या कलेक्शनमधील हिरव्या डायमंड रंगाच्या दागिन्यांसह हा ड्रेस परिधान केला. हे दागिने या ड्रेसवर खूपच सुंदर दिसत होते. ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक परिपूर्ण दिसत होता.

Web Title: Isha ambani pink ball look photos stuns in satin jacket and column skirt crafted in 3670 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • entertainment
  • Isha Ambani
  • Nita Ambani

संबंधित बातम्या

‘जेव्हा स्वतःचे करिअर होत नाही…’, राखी सावंतने तमन्ना भाटियावर केली टीका; म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे…’
1

‘जेव्हा स्वतःचे करिअर होत नाही…’, राखी सावंतने तमन्ना भाटियावर केली टीका; म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे…’

‘कांतारा चॅप्टर १’ चे निर्माते झाले मालामाल, १८ व्या दिवशीही कोटींची कमाई; जाणून घ्या Collection
2

‘कांतारा चॅप्टर १’ चे निर्माते झाले मालामाल, १८ व्या दिवशीही कोटींची कमाई; जाणून घ्या Collection

जर्मन संगीतकार Klaus Doldinger यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

जर्मन संगीतकार Klaus Doldinger यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nita Ambani: नीता अंबानींनी त्यांच्या नातीला म्हटले ‘लक्ष्मी’, हृदयस्पर्शी व्हिडिओने वेधले लक्ष
4

Nita Ambani: नीता अंबानींनी त्यांच्या नातीला म्हटले ‘लक्ष्मी’, हृदयस्पर्शी व्हिडिओने वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.