Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchayat 4 : ‘पंचायत ४’च्या कलाकारांचं जबरदस्त फोटोशूट, हटक्या लूकमध्ये दिसली स्टारकास्ट

सध्या प्राईम व्हिडिओ वरील 'पंचायत' वेबसीरिज कमालीची चर्चेत आहे. नुकताच या वेब सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. चाहत्यांमध्ये या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. वेब सीरिजची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असून प्रमोशन दरम्यान 'पंचायत' वेबसीरिजच्या टीमने पिकलबॉलच्या खेळाडूंच्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. सर्वच कलाकारांच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 07, 2025 | 06:06 PM

Panchayat 4 Star Cast Photos

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

वेबसिरिजमध्ये प्रधानची पत्नी मंजूदेवी यांची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता देखील या फोटोशूटमध्ये दिसत आहेत. या शूटमध्ये नीना गुप्ता एका चिरतरुण तरुणी पेक्षा सुंदर दिसत आहे. त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.

2 / 5

'पंचायत' वेब सीरिजमध्ये ऑनस्क्रीन कपल असणाऱ्या सचिव आणि रिंकूने सुद्धा रोमँटिक अंदाजात खूप सुंदर फोटोशूट केले आहे. त्यांच्या फोटो पोजेसने चाहत्यांचे लक्ष वेधले. दोघांनाही एकत्र बघून चाहते भलतेच आनंदित झाले.

3 / 5

शेअर केलेल्या फोटोमध्ये सचिव अर्थात जितेंद्र कुमारने स्टायलिश लूक कॅरी केला आहे. तर, साधी सिंपल राहणारी रिंकी अर्थात सान्विकानेही एकदम हटके अंदाज केला आहे. कधीही न पाहिलेल्या अंदाजात सान्विका दिसली.

4 / 5

सिरीजमध्ये अत्यंत साध्या लूकमध्ये राहणारा चंदन रॉय उर्फ विकास सुद्धा या फोटोंमध्ये एकदम स्टायलिश अंदाजात दिसत आहे. शिवाय, वेबसीरिजमध्ये बिनोदची भूमिका साकारणारा अशोक पाठक या फोटोंमध्ये खूपच वेगळा दिसतोय.

5 / 5

‘पंचायत ४’ वेबसीरिजमध्ये बनराकसची भूमिका साकारणारा अभिनेता दुर्गेश कुमार सुद्धा फोटोंमध्ये खूपच वेगळा दिसतोय. या भूमिकेनेच अभिनेत्याला प्रसिद्धी दिली. शिवाय, सीरिजमध्ये बनराकसच्या पत्नीची भूमिका साकारणारी सुनिता राजवर सुद्धा स्टायलिश अंदाजात दिसते.

Web Title: Its pickleball season in phulera as panchayat 4 cast gets together for a new photoshoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • about web series
  • Bollywood
  • Bollywood News

संबंधित बातम्या

‘काही चूक झाली असेल तर माफ करा…’ ‘इक्कीस’च्या सेटवरील ‘ही- मॅन’चा शेवटचा Video Viral; चाहत्यांना अश्रू अनावर
1

‘काही चूक झाली असेल तर माफ करा…’ ‘इक्कीस’च्या सेटवरील ‘ही- मॅन’चा शेवटचा Video Viral; चाहत्यांना अश्रू अनावर

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…
2

“जेव्हा मी रडतो तेव्हा लोकं हसतात…” सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन; स्वतःच्याच अभिनयाबद्दल म्हटले असं काही…

अर्जुन रामपालला लग्नाआधीच आहेत दोन मुलं? वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने प्रेयसी गॅब्रिएलाशी केला साखरपुडा
3

अर्जुन रामपालला लग्नाआधीच आहेत दोन मुलं? वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने प्रेयसी गॅब्रिएलाशी केला साखरपुडा

‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेता लवकरच बनणार बाबा; लग्नाच्या एका वर्षानंतर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
4

‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेता लवकरच बनणार बाबा; लग्नाच्या एका वर्षानंतर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.