फुलेरा गावचा सचिव अभिषेक कुमार त्रिपाठी आणि प्रधानजीची साधी सिंपल लेक रिंकी या दोघांचीही ऑनस्क्रिन लव्हस्टोरी खुलताना दाखवण्यात आलं आहे. सीरीजमध्ये सचिव आणि रिंकीचा किसिंग सीन आहे, त्या सीनसाठी रिंकीने…
सध्या प्राईम व्हिडिओ वरील 'पंचायत' वेबसीरिज कमालीची चर्चेत आहे. नुकताच या वेब सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. चाहत्यांमध्ये या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. वेब सीरिजची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र…
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओकडून काही तासांपूर्वीच 'पंचायत ५' वेबसीरिजचं अधिकृत पोस्टर शेअर करण्यात आले आहे. शिवाय, निर्मात्यांनी वेबसीरीजच्या रिलीज डेटचाही खुलासा केला आहे.
जर तुम्ही वेब सिरीज पाहण्याचे शौकीन असाल तर भुवन बामने लीड केलेला सिरीज 'ताजा खबर' तुम्ही नक्कीच पाहायला हवे. एक गरीब मुलगा कसा काय श्रीमंत बनतो? श्रीमंत झाल्यावर त्याला काय…
गेल्या अनेक दिवसांपासून 'द फॅमिली मॅन' या वेबसीरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. अखेर 'द फॅमिली मॅन ३' या वेबसीरीजचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.
'पंचायत' वेबसीरीजचा चौथा सीझन रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांना मोठा धक्का सहन करावा लागला आहे. 'पंचायत'चा चौथा सीझन रिलीज होताच काही तासातच ऑनलाईन लिक झाला आहे.
स्पेशल ऑप्स १’ आणि ‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये प्रेक्षकांना हिंम्मत सिंग कसा घडला हे कथानकातून पाहायला मिळालं. आता ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ वेबसीरीजमध्ये सर्व Raw Agents नव्या मिशनवर जाणार आहेत.
La Brea ही अमेरिकन science fiction वेबसिरीज आहे. 2021 मध्ये NBC या चॅनेलवर प्रदर्शित झाली. यात लॉस एंजेलिसमध्ये एक भला मोठा सिंकहोल अचानक उघडतो आणि अनेक लोक त्यात पडतात. हे…
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी:द डायमंड बाजार' वेबसीरीजमध्ये, आलमजेबचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सध्या प्रकाशझोतात आली आहे. अभिनेत्री शर्मिन सेहगल सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.
बोल्ड व्यक्तिमत्वामुळे ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता यांनी भारतातील महिला आणि त्यांचे शारीरिक संबंधाबद्दल असलेले विचार यावर बोल्ड वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केलं आहे.
मार्च महिन्यात होळीच्या रंगांसोबत तुमच्या मनोरंजनाच्या रंगात सुद्धा भर घालूया, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर एका पेक्षा एक सुपरहिट मराठी कंटेंट घरबसल्या पाहूया.
प्रियांका पहिल्यांदाच मार्वलचा इटर्नल्स स्टार रिचर्डसोबत दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये दोघांची केमिस्ट्री चांगली आहे. दोघांमध्ये ही केमिस्ट्री कशी निर्माण झाली?
ओटीटीवरील वेब सीरिजचा व्यवसायही काही कमी नाही. प्रत्येक वेब सिरीज बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. अशाच काही मोस्ट एक्स्पेन्सिव्ह वेबसीरिजबद्दल जाणून घेऊया.
सर्व आव्हानांवर मात करत त्यांनी त्यांच्या मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या सहकार्याने यशस्वीपणे मालिका पूर्ण केली.