Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी TV सृष्टीचा दणका! Super Hottt कल्याणी जाधव; वणव्याला पाडेल गार

मराठी TV सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाबरोबर सौंदर्याचा जोरावर प्रत्येकाच्या मनात घर करणारी अभिनेत्री 'कल्याणी जाधव' आपल्या अदांनी नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधत असते. तिचा नवा फोटोशूट आताही सगळ्यांचे लक्ष वेधत आहे आणि मुख्य म्हणजे ते लोकांना प्रेमात पाडत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 24, 2026 | 08:35 PM

अभिनेत्री कल्याणी जाधवचा बोल्ड लुक. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

कल्याणी जाधव लक्ष्मी निवास या मालिकेत अभिनेत्री आहे. या मालिकेत ती 'नीलांबरी' या नावाचे पात्र साकारत आहे.

2 / 5

मालिकेत अभिनेत्रीने खलनायक रुपी पात्र साकारले आहे, पण खऱ्या आयुष्यात ती फार गोड आणि मनमिळाऊ असल्याची साक्ष तिची सोशल मीडिया ID देत आहे.

3 / 5

अभिनेत्रीने बोल्ड लुक केला आहे, तिला पाहणारा प्रत्येक चाहता क्लीन बोल्ड होत आहे. आपल्या हॉट लुकने अभिनेत्री प्रत्येक चाहत्यांची विकेट पाडत आहे.

4 / 5

कॅप्शनमध्ये '“I’m not chasing anyone—my vibe is enough to attract what’s meant for me”.' असे नमूद केले आहे.

5 / 5

पोस्टखाली चाहत्यांनी Hot, सुंदर तसेच आकर्षक असे असंख्य कमेंट्स केले आहेत. नक्कीच चाहत्यांची विकेट पडली आहे.

Web Title: Kalyani jadhav hot bold photoshoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Rupali Bhosale : अंगावर जखमा! असं घडलं तरी काय? लपंडाव मालिकेच्या सेटवरील ‘ती’ व्हिडीओ होतेय व्हायरल
1

Rupali Bhosale : अंगावर जखमा! असं घडलं तरी काय? लपंडाव मालिकेच्या सेटवरील ‘ती’ व्हिडीओ होतेय व्हायरल

Marathi Serial: ‘मोहिनी’मध्ये मोठा ट्विस्ट! RK च्या आयुष्यात दीपाची एंट्री; सुपरस्टार जेलमध्ये जाणार?
2

Marathi Serial: ‘मोहिनी’मध्ये मोठा ट्विस्ट! RK च्या आयुष्यात दीपाची एंट्री; सुपरस्टार जेलमध्ये जाणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.