'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेला ३.६ रेटिंग मिळाली असून ती लोकप्रियतेत वाढत आहे. मात्र, ५.६ रेटिंगसह 'ठरलं तर मग' मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे.
निवेदिता सराफ या पहिल्यांदाच मालिकेत अशोक सराफ यांच्यासह अनेक वर्षांनी काम करत आहेत. हा काम करण्याचा अनुभव कसा होता याबाबत त्यांचा उत्साह ‘नवराष्ट्र’सह खास शेअर केला आहे, वाचा खास बातचीत
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये नवनवीन ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच इंद्रायणीला नवीन आव्हानाला सामोरे जावे जाणार आहे, हे आव्हान नक्की काय असणार आहे जाणून…
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजी कोण साकारणार याबाबत सगळीकडेच चर्चा होती. आता ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजींची भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे
‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील वल्लरी ही भूमिका खूपच गाजत आहे आणि वल्लरीची भूमिका साकारत असणारी ऐश्वर्या शेटेने नवराष्ट्रसह आपला अनुभव शेअर केलाय. भरभरून ऐश्वर्याने या भूमिकेची तयारी कशी केली…
झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विठ्लाच्या भक्तीचा छंद आणि जोडीला गोड गळा म्हणजे सावली अशी ओळख घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राप्ती रेडकर.
‘अशोक मा. मा.’ मालिकेतून रसिका वाखारकरने खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनात घर केलंय. नवराष्ट्रसह तिने आपल्या मालिकेतील भूमिकेबाबत आणि करिअरबाबत मनसोक्त गप्पा मारल्या, वाचा रसिकाचा अभिनयक्षेत्रातील प्रवास
‘आई तुळजाभवानी’ या कलर्स मराठीच्या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री पूजा काळे गेले एक वर्ष देवी तुळजाभवानीचं आयुष्यच जगत असल्याचं सांगते, तिला ही भूमिका कशी मिळाली, अनुभव घ्या जाणून