कंगनाने जाहीर केले बिग बॉस १८ चे टॉप चार स्पर्धक. फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
कंगनाच्या टॉप ४ मध्ये पहिले नाव करणवीर मेहराचे आहे, खतरो के खिलाडीचा विजेता करणवीरच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना त्याचा खेळही आवडत आहे. फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
या यादीमध्ये दुसरे नाव चुम दारंगचे आहे, चुमला या सीझनमधील टास्क क्वीन असे म्हंटले जाते. जरी ती कमी बोलत असली तरी तिने तिची मते आणि तिने बनवलेली नाती प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
कंगनाचे चौथे नाव फारच आश्चर्यकारक आणि शॉकिंग होते, अभिनेत्रीने चौथे नाव इशा सिंहचे घेतले. परंतु इशा सिंहला तिने केलेल्या टिपण्यांमुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रॉल करण्यात आले होते. फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
या यादीमध्ये तिसरे नाव विवियन डिसेनाचे आहे, अभिनेत्याचा सुरुवातीचा खेळ प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता पण त्यानंतर त्याला शोमध्ये फार काही करता आले नाही. फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया