फिनालेमध्ये ६ स्पर्धक होते यामध्ये टॉप ३ स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. करणवीरचे शो जिंकण्याचे सुरुवातीपासूनच चान्स जास्त होते. सोशल मीडियावर या आठवड्यामधील टॉप १० टेलिव्हिजनवरील कलाकारांची यादी समोर आली…
सोशल मीडियावर सध्या बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरा यांच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. बिग बॉसचे प्रेक्षक सध्या प्रचंड आनंदामध्ये आहेत. मागील काही सीझनमध्ये बऱ्याचदा मेकर्सवर आरोप लावण्यात आले…
करणवीरचे चाहते आणि कुटुंबातील सदस्य त्याच्या विजयाने खूप आनंदी दिसत होते. निकाल जाहीर झाल्यानंतर विवियनने मुलाखत दिली आणि मीडियासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
बिग बॉस १८ चे विजेतेपद जिंकेल त्याला ५० लाख रुपयांचे बक्षीस आणि चमकदार ट्रॉफी दिली जाणार आहे. आता एवढी मोठी रक्कम कोणता खेळाडू घरी नेणार हे जाणून घेण्यासाठी एका रात्रीची…
बिग बॉस या रिॲलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये दरवर्षी अनेक खास परफॉर्मन्स जोडले जातात. यातील बहुतांश परफॉर्मन्स खेळाडूंनीच दिले आहेत आणि या सीझनमध्येही स्पर्धक त्यांच्या परफॉर्मन्सद्वारे फिनाले खास बनवणार आहेत.
कालचा भाग फारचं मनोरंजक राहिला आहे, यामध्ये मीडियाने पुन्हा एकदा फक्त स्पर्धकांनाच नाही तर बिग बॉसच्या मेकर्सला देखील आरसा दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
आता बिग बॉस १८ च्या स्पर्धकांचे सपोर्ट करणारे सेलिब्रिटी घरामध्ये येणार आहेत. यावेळी सेलिब्रेटी पाहुण्यांना त्यांच्या स्पर्धकांसाठी मीडियाशी लढावे लागणार आहे. दलालचा सपोर्टर एल्विश यादवची बाचाबाची मीडियाशी होणार आहे.
अंतिम फेरीसाठी अजून १ दिवस बाकी आहेत पण त्याआधीच लाइव्ह फीड बंद करण्यात आली आहे. आता घरातील शेवटचे ६ स्पर्धक घरामध्ये टिकून आहेत. कोण विजेता होणार यावर चाहत्यांची नजर आहे.
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस १८' च्या अंतिम फेरीपूर्वीच शोमधील टॉप दोन स्पर्धकांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोने चाहत्यांची झोप उडवली आहे.
सलमान खानच्या शो बिग बॉस १८ च्या शेवटच्या नॉमिनेशनचे क्लोजिंग ट्रेंड उघड झाले आहेत. परंतु आम्ही याची पुष्टी करत नाही. द खबरी तकच्या वृत्तानुसार, शिल्पा शिरोडकर आणि ईशा सिंह शेवटच्या…
लोक शोच्या या सीझनच्या ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यामुळे आता ही प्रतीक्षा संपली आहे कारण निर्मात्यांनी शोची चमकदार ट्रॉफीची पहिली झलक उघड केली आहे. होय, निर्मात्यांनी शोची ट्रॉफी उघड…
कालच्या भागामध्ये मीडिया रिपोर्टर घरामध्ये आले होते आणि अनेक स्पर्धकांवर गेमच्या संदर्भात त्यांनी स्पर्धकांवर आरोप केले आहेत. मीडियानेही विवियन डिसेना यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये देशामधील पत्रकार हे घरामध्ये एन्ट्री करणार आहेत आणि यावेळी ते स्पर्धकांना खोचक प्रश्न विचारणार आहेत.
तिकीट टू फिनाले टास्कमध्ये चुमसाठी खेळल्याबद्दल त्याने करणवीरला फटकारले. पण तुम्हाला माहीत आहे का की एखाद्या स्पर्धकाने दुसऱ्या स्पर्धकासाठी टास्क खेळण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.
ब्रिक्सचा टास्क विवियनने कालच्या भागामध्ये दाखवण्यात आले की जिंकला आहे. अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्यासाठी त्याने खूप धडपड केली, आश्चर्याची गोष्ट म्हणजे विवियनप्रमाणेच चुम दारंगनेही फिनालेचे तिकीट स्वीकारण्यास नकार दिला.
टास्कमध्ये घरातले सदस्य त्यांच्या आवडत्या उमेदवाराला सपोर्ट करत होते. यावेळी टास्कदरम्यान विवियनचा हा आक्रमक लूक पाहून सर्वांनाच धक्का बसला. आता विवियन चुमची त्याने केलेल्या कृतीबद्दल माफी मागताना दिसत आहे.
बिग बॉसने चुम दारंग आणि विवियन डीसेना दोघांसाठी एक टास्क आयोजित केला होता. या टास्कच्या दरम्यान विवीयन यांनी चुमला एकेवेळी जमिनीवर फरफटत नेल्याचे पाहायला मिळाले आहे.
बिग बॉस ७ ची स्पर्धक काम्या पंजाबी हिने विवियन डीसेनाची शाळा घेतली होती. काम्या प्रत्येक सीझनमध्ये होणाऱ्या घटनांवर बऱ्याचदा तिचे मत मांडत असते. आता पुन्हा एकदा विकेंडच्या वॉरनंतर काम्या चर्चेचा…
घरात एक टास्क झाला ज्यामध्ये दोन स्पर्धक फिनालेच्या तिकिटासाठी स्पर्धक बनले. फिनालेचे तिकीट जिंकणारा स्पर्धक थेट फिनाले आठवड्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळेच बिग बॉसचा हा खेळ आणखीनच मजेशीर होत आहे.