तुम्ही अद्याप HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली नाही? तर 'ही' ऑनलाईन प्रोसेस ठरेल फायद्याची...
HSRP ऑनलाईन बुकिंगसाठी https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर Book My HSRP किंवा MHHSRP सारखे पर्याय निवडा.
तुम्ही तुमच्या वाहनाची नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर पुढील प्रक्रिया फॉलो करावी.
HSRP नसलेल्या तब्बल 721 वाहनांवर RTO ची धडक कारवाई; 500 ते 1000 रुपये दंड
नंतर HSRP नंबर बसवण्यासाठी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तारीख आणि वेळ निवडण्याची अर्थात स्लॉट बुकिंग करण्याची संधी तुम्हाला मिळू शकणार आहे.
पुणे आरटीओ 'मालामाल'; 2025-26 मध्ये तब्बल 1922 कोटींची वसुली, महसूलात मोठी वाढ