• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Learn This Programming Language And Get High Paying Job

शिका या प्रोग्रामिंग लँग्वेज; मिळेल उच्च वेतनाची नोकरी, कमवाल मोठ्या रक्कमेत

आता सर्वकाही डिजिटल झालं आहे. या डिजिटल युगामध्ये लोकं पूर्णपणे मोबाईल, लॅपटॉप, PC सारख्या डिवाईजवर अवलंबून आहेत. या डिवाईजमधल्या गोष्टी बनवण्यासाठी लागणारी प्रोग्रामिंग लँग्वेजला आणि त्या भाषेचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला बाजारात मोठी मागणी आहे. या मागणीचा फायदा घेत अनेक लोकांनी या प्रोग्रामिंग लँग्वेजला शिकण्यास सुरुवातही केली आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजला शिकून मोठमोठ्या कंपनींकडून उच्च वेतनाच्या कामाच्या संध्या मिळवत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 10, 2024 | 09:11 PM
या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकून, आपली स्किल्स वाढवून मोठ्या रकमेचे उत्पन्न कमावता येऊ शकते. (फोटो सौजन्य - Social Media)

या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकून, आपली स्किल्स वाढवून मोठ्या रकमेचे उत्पन्न कमावता येऊ शकते. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 सोप्या सिंटॅक्ससह पायथन लँग्वेज डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आणि वेब डेव्हलपमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. पायथन डेव्हलपर्सना मोठ्या कंपन्या चांगले वेतन देतात.

सोप्या सिंटॅक्ससह पायथन लँग्वेज डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आणि वेब डेव्हलपमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. पायथन डेव्हलपर्सना मोठ्या कंपन्या चांगले वेतन देतात.

2 / 5 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तसेच वेब सर्व्हिसेससाठी जावा लँग्वेज स्थिर आहे. जावा डेव्हलपर्सला विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तसेच वेब सर्व्हिसेससाठी जावा लँग्वेज स्थिर आहे. जावा डेव्हलपर्सला विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

3 / 5 गूगलने तयार केलेली, गो (Go) लँग्वेज क्लाउड आणि सर्व्हर-साइड सोल्युशन्ससाठी अत्यंत कार्यक्षम आहे. मोठ्या कंपन्या गो डेव्हलपर्सला मोठ्या वेतनासह नोकऱ्या देतात.

गूगलने तयार केलेली, गो (Go) लँग्वेज क्लाउड आणि सर्व्हर-साइड सोल्युशन्ससाठी अत्यंत कार्यक्षम आहे. मोठ्या कंपन्या गो डेव्हलपर्सला मोठ्या वेतनासह नोकऱ्या देतात.

4 / 5 वेब डेव्हलपमेंटमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी PHP लँग्वेज आहे. PHP डेव्हलपर्सना वेब आधारित कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

वेब डेव्हलपमेंटमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी PHP लँग्वेज आहे. PHP डेव्हलपर्सना वेब आधारित कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

5 / 5 हाय परफॉर्मन्स सॉफ्टवेअर, गेमिंग, आणि सिस्टम प्रोग्रामिंगमध्ये C++ खूप वापरली जाते. ही लँग्वेज शिकल्यास, आपल्याला मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च वेतनाची नोकरी मिळू शकते.

हाय परफॉर्मन्स सॉफ्टवेअर, गेमिंग, आणि सिस्टम प्रोग्रामिंगमध्ये C++ खूप वापरली जाते. ही लँग्वेज शिकल्यास, आपल्याला मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च वेतनाची नोकरी मिळू शकते.

Web Title: Learn this programming language and get high paying job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 09:11 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

Feb 14, 2026 | 04:03 PM
‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

Feb 14, 2026 | 03:56 PM
O Romeo Box Office: हे अपेक्षित नव्हतं! पोस्टरवर स्टारकास्ट Shahid आणि Tripti, तरी बॉक्स ऑफिसवर कटौती

O Romeo Box Office: हे अपेक्षित नव्हतं! पोस्टरवर स्टारकास्ट Shahid आणि Tripti, तरी बॉक्स ऑफिसवर कटौती

Feb 14, 2026 | 03:55 PM
Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

Jhamkhed Crime: मुलगी पळवून नेल्याची माहिती दिल्याच्या रागातून तिघांकडून एकाची हत्या

Feb 14, 2026 | 03:53 PM
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

Feb 14, 2026 | 03:49 PM
संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

Feb 14, 2026 | 03:47 PM
Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Panchak 2026: फेब्रुवारीत पंचक कधीपासून सुरू होत आहे? या काळात कोणती कामे करू नये, जाणून घ्या

Feb 14, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.