Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राची शान ‘कोल्हापुरी साज’, नऊवारी साडीपासून ते अगदी सहावारी साडीपर्यंत सगळ्यावर खुलून दिसेल मराठमोळा दागिना

महाराष्ट्रातील महिलांचा अत्यंत लोकप्रिय, पारंपरिक आणि राजेशाही गळ्यातील सुंदर दागिना म्हणजे कोल्हापुरी साज. कोल्हापूरचा हा अलंकार मंगळसूत्राला पर्याय म्हणून सणावारांच्या दिवसांमध्ये घातला जातो. लग्न समारंभ असो किंवा कोणताही सणवार सर्वच कार्यक्रमांमध्ये अतिशय आवडीने कोल्हापुरी साज घातला जातो. मराठमोळ्या शाही दागिन्यांशिवाय सणवार अपूर्णच वाटतात. अस्सल कोल्हापुरी साजामध्ये एका सोन्याच्या साखळीवर २१ वेगवेगळ्या आकारांची गुंफलेली असतात. ज्यामुळे हाराचा लुक शाही दिसतो. चला तर पाहुयात कोल्हापुरी साज दागिन्यांच्या आकर्षक आणि शाही डिझाइन्स. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2026 | 03:00 PM

महाराष्ट्राची शान 'कोल्हापुरी साज', नऊवारी साडीपासून ते अगदी सहावारी साडीपर्यंत सगळ्यावर खुलून दिसेल मराठमोळा दागिना

Follow Us
Follow Us:
1 / 5

कोल्हापुरी साजमध्ये एकूण २१ पाने असतात. २१ पानांपैकी १० पाने विष्णूच्या अवतारांचे प्रतिनिधित्व करतात, ८ पाने अष्टमंडलाची असून मध्यभागी १ माणकाचे डूल, १ पाचूचे डूल आणि एक 'डोरला' लावून साज तयार केला जातो.

2 / 5

कोल्हापुरी साजच्या पानावर मासा, कासव, कमळ, चंद्र, सूर्य, शंख, भुंगा, नाग आणि वाघ नखे यांसारखी निसर्ग आणि संस्कृतीशी जोडलेली शुभ चिन्हे कोरलेली जातात.

3 / 5

लग्न कार्यात साडी नेसल्यानंतर गळ्यात मंगळसूत्रासोबत लहान आकाराचा कोल्हापुरी साज घातला जातो. यामुळे गळा मोकळा दिसत नाही. अनेक हौशी लोक सोन किंवा चांदीमध्ये कोल्हापुरी साज बनवून घेतात.

4 / 5

नऊवारी साडी नेसल्यानंतर गळ्यात भरगच्च दागिने हवे असल्यास कोल्हापुरी साजची नक्कीच निवड करू शकता. यामुळे चारचौघांमध्ये तुमचा लुक सुंदर दिसेल.

5 / 5

कोल्हापूरमध्ये केवळ कोल्हापुरी साजच नाहीतर कोल्हापुरी ठुशी' आणि 'चिंचपेटी' हे दागिने सुद्धा अतिशय आवडीने घातले जातात. मराठमोळे पारंपरिक दागिने सणावारांची शोभा वाढवतात.

Web Title: Maharashtras iconic traditional jewellery that perfectly complements both nauvari and six yard sarees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • gold jewellry

संबंधित बातम्या

पायांचे सौंदर्य खुलवतील ‘हे’ मिनिमल पैंजण डिझाईन! सणसमारंभ आणि रोजच्या वापरासाठी आहेत परफेक्ट
1

पायांचे सौंदर्य खुलवतील ‘हे’ मिनिमल पैंजण डिझाईन! सणसमारंभ आणि रोजच्या वापरासाठी आहेत परफेक्ट

Scientific Reason: प्रत्येक दागिन्यामागचं शास्त्रीय कारण, का परिधान करावेत
2

Scientific Reason: प्रत्येक दागिन्यामागचं शास्त्रीय कारण, का परिधान करावेत

Sharavan Rudraksha jewellery: शिवभक्तीला द्या स्टायलिश टच! पहा रुद्राक्ष दागिन्यांचे ट्रेंडी कलेक्शन
3

Sharavan Rudraksha jewellery: शिवभक्तीला द्या स्टायलिश टच! पहा रुद्राक्ष दागिन्यांचे ट्रेंडी कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.