Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम

देशभरात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते तर रंगपंचमीला एकमेकांना रंग लावून सण साजरा केला जातो. होळी सणाचा उत्साह वाढवण्यासाठी घरी पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच बाहेरून विकतचे पदार्थ आणले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ आणण्याऐवजी पाहुण्यांसाठी घरीच हे हलके फुलके पदार्थ बनवावे. रंग खेळून थकल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. अशावेळी विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले चटकदार पदार्थ खावेत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2026 | 11:40 AM

होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा 'हे' चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम

Follow Us
Follow Us:
1 / 5

होळीसाठी अतिशय हलका फुलका नाश्त्यातील पदार्थ म्हणजे पोह्यांचा चिवडा. लहान मुलांपासून मोठे सुद्धा आवडीने चिवडा खातात. शेंगदाणे, कढीपत्ता, मोहरी आणि चाट मसाला इत्यादी पदार्थ वापरून बनवलेला चिवडा चवीला अतिशय सुंदर लागतो.

2 / 5

आरोग्यासाठी मखाणा खूप जास्त फायदेशीर ठरतात. मखाणा खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते. त्यामुळे होळी पार्टीनिमित्त तुम्ही घरात मसाला मखाणा बनवू शकता.

3 / 5

दहीवडा पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे होळी पार्टीच्या काही तास आधी दही वडा बनवून ठेवू शकता. पार्टीनिमित्त घरी आलेले पाहुणे दहीवडा अतिशय आवडीने खातील.

4 / 5

बाजारात मक्याचे दाणे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे मक्याचे दाणे, विविध मसाल्यांचा वापर करून तुम्ही मक्याच्या दाण्यांचे चाट बनवू शकता. हे चाट लहान मुलं अतिशय आवडीने खातील.

5 / 5

बाजारातून विकतचे काजू आणून त्यापासून तुम्ही मसाला काजू बनवू शकता. मसाला काजू सगळेच खूप आवडीने खातात. थंडीच्या दिवसांमध्ये चटपटीत पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात.

Web Title: Make this spicy dish for holi home guests best for light appetite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • food recipe
  • holi
  • holi 2026

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
1

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश, वजन राहील नियंत्रणात
2

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा हेल्दी टेस्टी कोथिंबीर पराठ्याचा समावेश, वजन राहील नियंत्रणात

French Toast: फक्त काही मिनिटांत तयार होईल परफेक्ट फ्रेंच टोस्ट; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

French Toast: फक्त काही मिनिटांत तयार होईल परफेक्ट फ्रेंच टोस्ट; जाणून घ्या सोपी रेसिपी

Tea Time Recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश
4

Tea Time Recipe: ५ मिनिटांमध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचा बिस्कीट केक, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.