रंगांच्या उधळणी सोबत नियमावलीची ही जोड असते. पाण्याचे कारंजे (शॉवर डान्स) आयोजित करणाऱ्या मंडळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वनिक्षेपकाचा (डीजे) वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली, भाईंदर या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिमगोत्सव कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
भारतात सध्या रंगाचा उत्सव सुरु आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकार होळी खेळली जाते. सध्या सोशल मीडियावर एक चप्पलांच्या होळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही होळी बंडखोरीचे प्रतीक मानली जाते.
होळीच्या एक-दोन दिवस आधीपासूनच रस्त्यावर रंगांचे फुगे मारण्यास सुरुवात होते. अशा वेळी जर तुम्ही आधीच तयारी केली नाही, तर नंतर कारची साफसफाई किंवा पेंट दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च…
९० वर्षांपासून, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील विडा गावात एक अनोखी होळी परंपरा पाळली जात आहे. येथे जावईंना गाढवांवर बसवून मिरवणूक काढली जाते. ही खेळकर परंपरा द्वेष पसरवणाऱ्यांना प्रतिसाद मानली जाते.
होळी म्हणजे फक्त रंगांची खेळणी नव्हे, तर नात्यांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवण्याचा उत्सव आहे. घरच्या घरी साजरी केल्यास तुम्हाला सुरक्षित, आरामदायी आणि सर्जनशील अनुभव मिळतो.
दक्षिण भारतात होळी ही शिव आणि कामदेव यांच्या पौराणिक कथेशी जोडलेली आहे. कर्नाटकातील रामलिंगेश्वर कामन्ना मंदिरात हा उत्सव अहंकार दहनाचा संदेश देत पाच दिवस विशेष विधींनी साजरा केला जातो.
रंगपंचमी सण राज्याच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावून उत्साह साजरा केला जातो. होळीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.
होळी किंवा रंगपंचमी म्हटलं की पांढरे कपडे ही जणू परंपरेची ओळखच झाली आहे. जगात असंख्य रंग असताना या सणासाठी पांढऱ्याच रंगाला प्राधान्य का दिलं जातं, यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक…
सोशल मिडियात वावरत असलेल्या युगात गुहागरसारख्या तालुक्यात प्रसिद्ध शिमगोत्सवाच्या निमित्ताने काही गावकरी मंडळी आपल्या पिढीजात संकासूर नमनाची धार्मिक परंपरा जतन करतात.
मुंबई, ठाणे, पालघर या भागातून गावी दाखल होणाऱ्या कोकणवासियांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे एसटी प्रशासनाने आणखी जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
होळीत रंगांची उधळण तर असतेच पण त्याचबरोबर रंगांमुळे अनेक गोष्टींचा त्रासही होतो. होळीत रंग खेळल्यावर केस खराब होणे वा अंगावर पुरळ येणे हे सर्रास होते. त्यामुळे कशी काळजी घ्यावी जाणून…
भारतीय संस्कृतीत खानपानला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. होळीच्या सणाला गुझिया आणि थंडाईलाही मोठे महत्त्व आहे. हे ते पेय आहे, जे थंडी जाण्याच्या आणि उन्हाळा येण्यादरम्यान टेस्टी आणि पौष्टिक आहार…
BSNL Recharge Plan: BSNL ने होळीनिमित्त एक खास ऑफर सादर केली आहे. ही ऑफर यूजर्ससाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. कंपनीच्या या ऑफरमध्ये यूजर्सना जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे.
होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी विविध देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. प्रत्येक देवतेच्या पूजेमागे विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.
देशभरात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते तर रंगपंचमीला एकमेकांना रंग लावून सण साजरा केला जातो. होळी सणाचा उत्साह वाढवण्यासाठी घरी पाहुण्यांना…
‘ये जवानी है दीवानी’सारखी फिल्मी होळी अनुभवायची आहे? मग भारतातील या ठिकाणांना भेट द्या. येथे मित्रांसोबत रंगांची धमाल करत इंस्टाग्रामसाठी परफेक्ट रील्स तयार करता येईल.
होळी सणाला प्रत्येक घरात आवर्जून थंडाई बनवली जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा या पदार्थांचा वापर करून थंडगार थंडाई बनवू शकता. चला तर जाणून घेऊया थंडाई बनवण्याची सोपी रेसिपी.
होळीच्या दिवशी राक्षसी होलिकेचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी सण साजरा केला जातो. त्यामुळे तुम्हीसुद्धा नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना होळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.