Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जशी साडी तसं मंगळसूत्र, कोणतं डिझाईन दिसेल अधिक आकर्षक स्टाईल करून पहाच!

सण उत्सवाच्या दिवसांमध्ये कीवच लग्न कार्यात साडी नेसल्यानंतर महिला सुंदर दागिने घालतात. पण अनेकदा कोणत्या साडीवर कोणत्या डिझाईनचे दागिने घालावा असा प्रश्न सर्वच महिला पडतो. पैठणी किंवा कॉटनची साडी नेसल्यानंतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मंगळसूत्र घालतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या साडीवर कोणत्या डिझाईनचे मंगळसूत्र घालावेत, याबद्दल सांगणार आहोत. ही टीप फॉलो केल्यानंतर तुमचा लुक अधिक सुंदर आणि इतरांपेक्षा अधिक उठावदार दिसेल. (फोटो सौजन्य-pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 18, 2024 | 06:00 PM

साडीवर घाला या डिझाईनचे सुंदर मंगळसूत्र

Follow Us
Follow Us:
1 / 5

खण साडी नेसल्यानंतर किंवा नऊवारी साडी नेसल्यानंतर तुम्ही या डिझाईनचे हेवी मंगळसूत्र परिधान करू शकता. लग्न समारंभात हेवी मंगळसूत्र सुंदर दिसतात.

2 / 5

कॉटनची साडी नेसल्यानंतर तुम्ही या डिझाईनचे सुंदर मंगळसूत्र घालू शकता. कॉटनच्या साडीवर छोट्या आकाराचे डायमंड मंगळसूत्र खूप सुंदर दिसतात.

3 / 5

रोजच्या वापरात घालण्यासाठी तुम्ही सोन्यामध्ये या डिझाइन्सचे मंगळसूत्र परिधान करू शकता. ही डिझाईन ड्रेसवर सुद्धा खूप सुंदर दिसेल.

4 / 5

ऑर्गेंजा, शिफॉन, जॉर्जेट, फॅन्सी साडी नेसल्यानंतर या पद्धतीचे नाजूक साजूक मंगळसूत्र घातल्यास तुमचा लुक इतरांपेक्षा वेगळा दिसेल.

5 / 5

काठपदराची किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर सोन्याचे मंगळसूत्र घातल्यास लुक खूप सुंदर दिसेल. साडीच्या काठाला मॅचिंग होतील असे दागिने नेहमी घालावे.

Web Title: Mangalsutra of which design will look beautiful on which saree fashion and beauty tips glod manglsutra design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 06:00 PM

Topics:  

  • fashion tips
  • Gold Jewellery
  • manglasutra

संबंधित बातम्या

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
1

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

Beed: चोरीनंतर तलावाकाठी केली दागिन्यांची वाटणी; पुरावे पाण्यात, मात्र पोलिसांच्या हाती लागला डीव्हीआर
2

Beed: चोरीनंतर तलावाकाठी केली दागिन्यांची वाटणी; पुरावे पाण्यात, मात्र पोलिसांच्या हाती लागला डीव्हीआर

Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस
3

Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
4

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.