लग्नसराईच्या दिवसांमध्ये दागिन्यांची मोठी प्रमाणावर खरेदी केली जाते. सुंदर सोन्याचा नेकलेस, अंगठी, बांगड्या इत्यादी अनेक दागिने आवडीने विकत घेतले जातात. त्यातील पारंपरिक दागिना म्हणजे गोठ. लग्नात किंवा ऑफिसवेअर मध्ये टिपिकल…
लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नात प्रत्येक नववधूला अतिशय युनिक आणि स्टायलिश लुक हवा असतो. त्यासाठी लग्नाच्या २ ते ३ महिने आधीपासून लग्नाच्या खरेदीला सुरुवात केली जाते. साड्या, दागिने, चप्पल…
लग्न झाल्यानंतर नव्या नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. त्यात सेलिब्रिटींनी परिधान केलेल्या मंगळसूत्राची कायमच सोशल मीडियासह जगभरात सगळीकडे मोठी क्रेझ असते. पारंपरिक मंगळसूत्राला मॉर्डन आणि स्टायलिश लुक देऊन सुंदर डिझाईन…
सोने अधिक महाग होऊ शकते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका नोंदीनुसार, २०२६ मध्ये सोन्याच्या किमती सध्याच्या पातळीपेक्षा १५ ते ३० टक्क्यांनी वाढू शकतात. गोल्ड ईटीएफमध्ये ७७ अब्ज डॉलर्सचा ओघ येण्याची शक्यता…
हिंदू संस्कृतीत मराठमोळ्या दागिन्यांना विशेष महत्व आहे. मराठमोळे दागिने सुंदर दिसण्यासाठी नाहीतर संस्कृती जपण्यासाठी सुद्धा घातले जातात. दागिने घातल्यानंतर लुक अतिशय सुंदर आणि स्टायलिश दिसतो. लग्न सोहळ्यांमध्ये सर्वच महिला काठपदर,…
महिला सुंदर दिसण्यासाठी कायमच वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने घालतात. त्यातील अतिशय आवडीने घातला जाणारा दागिने म्हणजे नोजरिंग. हल्ली नवनवीन दागिन्यांचा ट्रेंड आला आहे. त्यात नथ, नोज रिंग आणि सोन्याच्या नोज पिन्स…
नव्या नवरीच्या गळ्यात लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्रातील काळ्या मण्यांना धार्मिक महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच लग्न झालेल्या महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. मात्र हल्ली बदलेल्या फॅशनमुळे मंगळसूत्राची…
सर्वच महिलांना लग्नसमारंभ किंवा घरातील इतर कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसायचं असतं. साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने महिला सोन्याचे दागिने घालण्यास जास्त पसंती दर्शवतात. सोन्याचे दागिने कोणत्याही साडीवर उठावदार दिसतात. त्यामुळे लाडक्या लेकीच्या लग्नात…
जगभरात भारत देश मंदिरांची भूमी म्हणून ओळखला जातो. कारण भारतात अनेक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहेत. ही केवळ मंदिर नसून कला, विज्ञान, इतिहास आणि संस्कृतीचा जिवंत पुरावा आहेत. या मंदिरांवर…
सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेतही दिसून येत…
आजच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने १,२७,२००रुपये. प्रति १० ग्रॅमवर पोहोचले असून सध्या लगीनसराई सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीचा दर वाढला असून १,६७,१०० रु.…
महाराष्ट्र सरकारने 2025 चे नवीन रत्ने आणि दागिने धोरण जाहीर केले असून यामध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा उद्देश असून यामुळे तब्बल 5 लाख नागरिकांना रोजगार मिळू शकतो. जाणून…
भारतात सोन्याला फार मान आहे. सोन खरेदी करणं आणि ते परीधान करणं हे भारतात मोठ्या प्रतिष्ठेचं मानलं जातं. दिखावा असला तरी सोनं खरेदी करण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे तुमच्या पैशांची…
जर आणीबाणीच्या परिस्थितीत रोख रकमेची गरज पडली तर सोने कर्ज हा पर्याय सर्वात जलद आणि सोपा म्हणून पाहिला जातो. सोने कर्ज घेताना लांबलचक प्रक्रिया, क्रेडिट स्कोअर आणि जड कागदपत्रांशिवाय तात्काळ…
मराठमोळा लुक पूर्ण करण्यासाठी साडी नेसल्यानंतर नाकात नथ घातली जाते. नथीशिवाय साडीवरील लुक अपूर्णच वाटतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझानच्या नथ उपलब्ध आहेत. लग्नात नऊवारी नेसल्यानंतर त्यावर मोठ्या आकारातील नथ घातली…
हल्ली सर्वच महिला अतिशय नाजूक साजूक दागिने परिधान करण्यास जास्त प्राधान्य देतात. लग्न झाल्यानंतर विवाहित महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्राशिवाय गळा शोभून दिसत नाही. कायमच वजनाने आणि दिसायला मोठे असलेले…
एकीकडे सोन्याचे भाव कमी जास्त होत असतानाच अहिल्यानगर मधील सहा बंगाली कारागिरांनी सराफ बाजारातील सोनं लंपास केले आहे. या सोन्याची एकूण किंमत एक कोटींपेक्षा जास्त आहे.
गेल्या एका वर्षात, म्हणजेच धनत्रयोदशी २०२४ पासून धनत्रयोदशी २०२५ पर्यंत सोन्याच्या किमतीत ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर याच कालावधीत चांदीच्या किमती ७३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
धनत्रयोदशीला दागिन्यांची आवर्जून खरेदी केली जाते. हा दिवस दागिने खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. पण हल्ली सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याने १ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे…