महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन म्हणून श्रेया बुगडेची आपल्या चाहत्यांमध्ये एक दमदार ओळख आहे. कायमच आपल्या कामामुळे चर्चेत राहणाऱ्या श्रेयाने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
Shreya Bugde Photos
महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन म्हणून श्रेया बुगडेची आपल्या चाहत्यांमध्ये एक दमदार ओळख आहे.
श्रेया प्रसिद्ध कॉमेडी क्वीन तर आहेच, पण शिवाय ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि एक उत्तम होस्ट देखील आहे.
कायमच आपल्या कामामुळे चर्चेत राहणाऱ्या श्रेयाने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे, शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मोरपंखी कलरची साडी नेसून सुंदर स्टायलिश फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने डायमंड ज्वेलरी वेअर करून स्टायलिश लूक केलेला आहे. अभिनेत्रीच्या साडीवरील व्हाईट डायमंडने तिचे अधिक सौंदर्य वाढवले आहे.
अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप, नॉर्मल आय लायनर आणि पिंक न्यूड लिपस्टिक असा मेकअप केलेला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसते..
श्रेया कायमच आपल्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत असते. ती कायमच आपल्या चाहत्यांमध्ये नवनव्या लूकमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते