Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणबीर आणि आलियाच्या मेहंदीसाठी कपूर आणि भट्ट कुटुंबियांचा उत्साह, पाहा फोटो

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. आजपासून (१३ एप्रिल) रणबीर-आलियाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूरचे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेहंदी, साखरपुडा आणि हळद हे कार्यक्रम आज आरके हाऊसमध्ये पार पडणार आहेत.

  • By साधना
Updated On: Apr 13, 2022 | 06:42 PM
celebrities for alia and ranbeer mehendi

celebrities for alia and ranbeer mehendi

Follow Us
Follow Us:

रणबीर कपूरच्या मेहंदीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसह विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

आलियाची बहीण आणि अभिनेत्री पूजा भट्टने महेश भट्ट यांच्यासोबत मेहंदी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी पूजाने तिच्या हातावरील मेहंदी फोटोग्राफर्सना दाखवली.

करिश्मा कपूरही मेहंदी सोहळ्यासाठी हजर असल्याचे दिसून आले.

करिना कपूरचा मेहंदी सोहळ्यासाठीचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

करण जोहरने मेंहंदी कार्यक्रमाचा होस्ट म्हणून जबाबदारी घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Mehendi ceremony of ranbir kapoor and alia bhatt all family members present for the day nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2022 | 06:40 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Ranbir and Alia
  • ranbir kapoor

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.