Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mothers Day Special : ए आई तू भासे ठायी ठायी ; सिनेविश्वातील आई लेकाची लोकप्रिय जोडी

असं म्हणताात की मुलं असो की मुली त्यांची पहिली मैैत्रीण ही आईच असते. सिनेविश्वात देखील असे अनेक जण आहेत जे आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी यांची जोडी लोकप्रिय आहे. आजच्या मातृदिनानिमित्ताने अशाच आई लेकाच्या जोडीबद्दल जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 10, 2026 | 12:15 PM
Follow Us
Follow Us:
1 / 5

मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी : सोनपरीचं मोहक हास्य असो किंवा स्वराज्यासाठी गनिमांशी दोन हात करणाऱ्या जिजामाता असो दोन्ही विरुद्ध व्यक्तिरेखा हुबेहुब हाताळणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. विरासजने माझा होशील ना या मालिकेतून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

2 / 5

ऋजुता देशमुख आणि साजिरी जोशी : ऋजुता देशमुख म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येते ती कळत नकळत मालिकेतील मधुरा. मालिकेला 20 वर्ष लोटली तरी अजुनही प्रेक्षकांच्या ही मालिका लक्षात आहे. अगदी जुळ्या बहिणी शोभाव्यात अशी आई लेकीची जोडी म्हणजे ऋजुता देशमुख आणि साजिरी जोशी. साजिरीने देखील आपल्या आईचे गुण हेरत कलावििश्वात आपली छाप सोडली. बाई तुझ्या पायी आणि एप्रिल मे 99 या वेबसिरिज आणि सिनेमातून साजिरीने देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

3 / 5

प्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डे : मराठी सिनेविश्वातला चॉकलेट बॉय म्हणून अभिनय बेर्डेला ओळखलं जातं. बेर्डे घराण्याला कलेचा वारसा लाभलेला असल्याने अभिनयने देखील सिनेविश्वात करिअरला सुरुवात केली. प्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डे ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आई लेकाची जोडी आहे.

4 / 5

किशोरी गोडबोले आणि सई गोडबोले : विनोदी अभिनेत्री म्हणून किशोरी गोडबोलेला ओळखलं जातं. माझाा नवरा तुझी बायको , खबरदार अशा अनेेक सिनेमातून तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेला. आईच्या पावलावर पाऊल टाकत तिची लेक सई गोडबोलेने देखील अभिनात आपला ठसा उमटवला. सई उत्तम अभिनेत्री तर आहेस पण त्याबरोबर ती उत्तम गायिका देखील आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सई गोडबोले ही जगभरात नावाजलेल्या अ‍ॅप्पल कंपनीची ब्रॅन्डअ‍ॅम्बेसेटर देखील आहे.

5 / 5

निर्मिती सावंत आणि अभिनय सावंत : कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक या विनोदी मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत. मराठी सिनेविश्वातील कॉमेडी क्विन म्हणून निर्मिती सावंत यांना ओळखलं जातं. आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय सावंतने देखील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. श्रीमंत दामोदर पंत या सिनेमातून अभिनय प्रेक्षकांच्या भेेटीस आला त्यानंतर त्याने काही छोट्याा मोठ्या मालिकेत देखील काम केलं.

Web Title: Mothers day special popular mother daughter son duo in the film industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Entertainement News
  • happy mothers day

संबंधित बातम्या

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज
1

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
2

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Tejaswini Lonari: चाहत्यांना गोड सरप्राइज! तेजस्विनी लोणारीच्या घरी आला ‘छोटा पाहुणा’, पोस्टने वेधलं लक्ष
3

Tejaswini Lonari: चाहत्यांना गोड सरप्राइज! तेजस्विनी लोणारीच्या घरी आला ‘छोटा पाहुणा’, पोस्टने वेधलं लक्ष

Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! अग्निशमन दल घटनास्थळी, मोठी अपडेट समोर
4

Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! अग्निशमन दल घटनास्थळी, मोठी अपडेट समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.