मौनी रॉयच्या बोल्ड फोटोशूटची चर्चा, फोटो पाहून चाहते झाले फिदा
अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy) इन्स्टाग्रामवर आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर (Mouni Rou Photos) केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जो ड्रेस घातला होता त्या ड्रेसवरचं हे फोटोशूट आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.