अयोध्या झालं राममय! अनेक सेलेब्रिटिंनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लावली हजेरी, पहा फोटो!
अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) आज सोमवारी पार पडला आहे. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानीसह, अभिनेता अमिताभ बच्चन, रामचरण, विकी कौशल उपस्थित होते.