ज्योतिषशास्त्रानुसार, नावाचे पहिले अक्षर हे व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगत असते. अशातच आज आम्ही तुम्हाला नावातील अशा एका अक्षराविषयी सांगणार आहोत जे हुशार, बुद्धिमान आणि चातुर्यासाठी ओळखले जाते. व्यक्तीच्या नाव जर या अक्षराने सुरु होत असेल तर समजून जा की त्या व्यक्तींमध्ये बुद्धिमत्ता कुटून कुटून भरलेली आहे. चला हे कोणते अक्षर आहे ते जाणून घेऊया.
या अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्ती असतात खूप हुशार; आपल्या चातुर्याने कठीणातले कठीण कामही करतात पूर्ण
ज्या लोकांचे नाव हे G अक्षराने सुरु होते ते हुशार, बुद्धिमान आणि धोरणात्मक असतात असे मानले जाते. हे लोक भावनांवर नाही तर तर्क किंवा बुद्धीवर जास्त अवलंबून असतात
अशा लोकांना आपले मत दुसऱ्यांना सहज पटवून देता येते. तसेच इतरांना आपल्या योजनांमध्ये त्यांना सहभागीही करता येते
नावाच्या सुरुवातीलाच G अक्षर असलेले लोक फार नियोजनबद्ध असतात, ते कोणतेही काम सुरु करण्याआधी त्याचे संपूर्ण नियोजन करतात
ज्यांचे नाव G अक्षराने सुरू होते ते प्रतिकूल परिस्थितीतही शांत आणि संतुलित राहतात. कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जात ते गोष्टी समजून घेऊन हुशारीने प्रत्येक समस्येवर मात करतात. त्यांचा हा गुण इतरांपेक्षा वेगळा बनवतो
ज्या लोकांची नावे G अक्षरापासून सुरू होतात ते त्यांच्या करिअरमध्ये क्रिएटिव, लॉजिकल आणि रिक्स टेकर असतात. व्यवसाय असो वा नोकरी, हे लोक त्यांच्या वेगळ्या विचारसरणीने आणि रणनीतीने नेहमीच पुढे वाटचाल करतात