दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हलचं (Paithani Festival) आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलचं उद्घाटन अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) हस्ते करण्यात आलं. पैठणी हा माझा वीक पॉईंट आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सायली संजीवने दिली.