Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी कायमच त्यांच्या फॅशनमुळे चर्चात असतात. त्यांचे इंडियन, वेस्टन, ट्रॅडीशन लुक सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. नीता अंबानींच्या साड्या केवळ फॅशन लुक नाहीतर भारतीय संस्कृती आणि कारागिरांच्या कलेचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या कायमच वेगवेगळ्या प्रांतातील हातमागावर विणलेल्या साड्या नेसण्यास जास्त पसंती दर्शवतात. नीता अंबानी यांच्या साडी कलेक्शनमध्ये भारतीय हस्तकला, हस्तलिखित डिझाइन्स आणि पारंपारिक विणकामाचा सुंदर संगम पाहायला मिळतो. त्यांच्या साड्या मनिष मल्होत्रा ​​आणि अबू जानी-संदीप खोसला यांसारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनी तयार केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया नीता अंबानींच्या साड्यांची खास वैशिष्ट्य.(फोटो सौजन्य – instagram)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 29, 2026 | 03:00 PM

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

Follow Us
Follow Us:
1 / 5

नीता अंबानींच्या वॉर्डरोबमध्ये महाराष्ट्राची शान असलेली पैठणी, बनारसी, पटोला, जामदानी, कांजीवरम, चिकनकारी यांसारख्या पारंपरिक आणि अस्सल भारतीय विणकाम करून तयार केलेल्या साड्या आहेत.

2 / 5

साड्यांवर केलेले गुंतागुंतीचे विणकाम करायला तब्बल १० महिने ते २ वर्षांचा कालावधी लागतो. मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाईन केलेल्या साड्यांपैकी एक असलेली रंगकट बनारसी साडी खूप फेमस आहे.

3 / 5

मनिष मल्होत्रा ​​आणि तरुण तहिलियानी यांसारखे प्रसिद्ध डिझायनर नीता अंबानींच्या साड्या आणि ब्लाऊजला रॉयल, स्टायलिश आणि हटके लुक देतात.

4 / 5

गडद जांभळी, राणी गुलाबी, रॉयल ब्लू, आणि लाल यांसारख्या राजेशाही रंगाच्या साड्या नीता अंबानी प्रामुख्याने नेसताना दिसतात. पारंपरिक हातमागावर विणकाम करून तयार केलेल्या साड्या कारागिरांच्या कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

5 / 5

नीता अंबानींच्या साड्यांमध्ये 'शांत लक्झरी' पाहायला मिळते. भरजरी जडत्वापेक्षा उत्कृष्ट कारागिरी आणि धाग्यांची गुणवत्ता अतिशय महत्वाची मानली जाते.

Web Title: Nita ambanis royal saree style more than fashion a living showcase of indian handloom art and heritage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • fashion tips
  • Nita Ambani
  • nita ambani saree

संबंधित बातम्या

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
1

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच
2

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी  ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क
3

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क

Fashion Tips: इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर ड्रेस
4

Fashion Tips: इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर ड्रेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.