Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूजा सावंतचे घायाळ करणारे सौंदर्य

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 11, 2022 | 12:10 PM
पूजा सावंतचे घायाळ करणारे सौंदर्य
Follow Us
Close
Follow Us:

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. याद्वारे ती सतत आपले वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

पूजाने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील तिचे सौंदर्य आणि तिचे हास्य चाहत्यांना वेड लावत आहे.

फोटोतील तिच्या अदा रसिकांना घायाळ करणाऱ्या आहेत.

पूजाने शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे की, तिने वेस्टर्न गाऊन परिधान केला आहे.

तसेच त्यावर अधिक ज्वेलरी न घातला सिम्पल मेकअपने तिचा लूक अजूनच खुलून येत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे.

पूजा सावंत हिचे इन्स्टाग्रामवर १. ७ मिलियन फॉलोवर्स आहेत. नुकताच पूजा सावंत हीचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

 

Web Title: Pooja sawant wounding beauty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2022 | 12:10 PM

Topics:  

  • Pooja Sawant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.