पुण्यात २२ ते २४ मे २०२६ दरम्यान सहावा ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ रंगणार असून, Red FM आयोजित हा महोत्सव E-Square येथे पार पडणार आहे. शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी Film Critics Guild आणि…
Drushya-Adrushya हा आगामी मराठी सस्पेन्स थ्रिलर सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. १९ जून रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरमुळे उत्सुकता आणखी वाढली आहे.
गूढ, थरार आणि सत्याच्या शोधाचा प्रभावी संगम साधणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता दुसऱ्या आठवड्यातही त्याच दमदार प्रतिसादासह ‘सालबर्डी’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
वेगळ्या वाटेवर चालणारे, आशयघन आणि प्रभावी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी आता प्रेक्षकांसाठी एक नवा, थरारक अनुभव घेऊन येत आहेत ‘सालबर्डी’.
पूजा सावंत आगामी सालबर्डी चित्रपटात करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती पी.आय. मनोरमा प्रधानची निर्भीड आणि तडफदार भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. दरम्यान, तिच्या नव्या वेगवेगळ्या आउटफिटची प्रचिती तर संपूर्ण राज्यभरात नेहमीच चर्चेत आहे. या चर्चेला आता नवीन दिशा आली आहे.
नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटांतून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नात्यांचे गुंतागुंतीचे रंग उलगडणारा आणि विविध भावनांना स्पर्श करणारा आणि नात्यांच्या शोधात असलेल्या प्रत्येकाच्या मनाला भिडणारा लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'अमायरा' या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालाय.
एका हृदयस्पर्शी नवीन विषयासह सुभाष घाई यांच्या मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत नवा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार…
अभिनेत्री पूजा सावंतने स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाच्या निमित्तानं पूजाने स्वत: पत्र लिहिलं आहे. तो व्हिडिओ पूजाने इन्स्टाग्रामवर…
मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच लग्न केल्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. तसेच पूजा सतत सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांसह शेअर…
प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हि उत्कृष्ट अभिनयासह उत्तम नृत्यांगनासुद्धा आहे. तिने अनेक चित्रपटामध्ये आणि गाण्याच्या माध्यमातून तिने नृत्य सादर केले आहे. तसेच ती पुन्हा एकदा चाहत्यांना आपल्या तालावर नाचवायला सज्ज…
रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत.