Rasika Vengurlekar Maharashtra Day Special! (फोटो सौजन्य - Social Media)
Rasika Vengurlekar ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने महाराष्ट्र दिनासाठी ही पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टखाली अभिनेत्रीने सुंदर असे कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमधून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, कामगार दिनाच्या शुभेच्छा" असे नमूद केले आहे.
अभिनेत्रीने प्रत्येक लूकमध्ये साडी परिधान केली आहे. रसिकाच्या चाहत्यांना रसिक साडीत फार आवडते, असे तिचे चाहते नेहमीच म्हणतात.
प्रत्येक फोटोमध्ये तिने तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर दागिना परिधान केला आहे. तो दागिना म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य!