• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Ratan Tata 5 Most Expensive Things Details And Price

रतन टाटा यांच्याकडे होत्या ‘या’ 5 सर्वात महागड्या वस्तू, ज्यांची किंमत होती तब्बल…

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या कारचे स्वप्न त्यांनी 'नॅनो' कारच्या माध्यमातून पूर्ण केले. त्यांच्याकडील 5 महागड्या वस्तूंबाबत जाणून घेऊया.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 16, 2024 | 08:46 PM
रतन टाटा यांच्याकडे होत्या 'या' 5 सर्वात महागड्या वस्तू, ज्यांची किंमत होती तब्बल...

रतन टाटा यांच्याकडे होत्या 'या' 5 सर्वात महागड्या वस्तू, ज्यांची किंमत होती तब्बल...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 7 उद्योगपती रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी जगाचा निरोप घेतला. ते 86 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असतनाही रतन टाटा अत्यंत साधेपणाने आयुष्य जगत होते.

उद्योगपती रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी जगाचा निरोप घेतला. ते 86 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असतनाही रतन टाटा अत्यंत साधेपणाने आयुष्य जगत होते.

2 / 7 रतन टाटा यांनी निम्म्याहून अधिक संपत्ती दान केली आहे. पण असे असतानाही त्यांच्याकडे काही महागड्या वस्तू सुद्धा होत्या. ज्यामध्ये फेरारी कार, आलिशान घर आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.

रतन टाटा यांनी निम्म्याहून अधिक संपत्ती दान केली आहे. पण असे असतानाही त्यांच्याकडे काही महागड्या वस्तू सुद्धा होत्या. ज्यामध्ये फेरारी कार, आलिशान घर आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.

3 / 7 मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांच्याकडे डसॉल्ट फाल्कन नावाचे खासगी जेट होते. ज्याची किंमत 224 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांच्याकडे डसॉल्ट फाल्कन नावाचे खासगी जेट होते. ज्याची किंमत 224 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

4 / 7 याच्या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे लाल रंगाची फेरारी कॅलिफोर्निया होती. या कारची किंमत 2.82 कोटी रुपये आहे.

याच्या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे लाल रंगाची फेरारी कॅलिफोर्निया होती. या कारची किंमत 2.82 कोटी रुपये आहे.

5 / 7 रतन टाटा यांच्याकडे क्वॉट्रोपोर्टी मासेराटी नावाची एक सेडान कार सुद्धा होती, ज्याची किंमत 2.12 कोटी रुपये आहे.

रतन टाटा यांच्याकडे क्वॉट्रोपोर्टी मासेराटी नावाची एक सेडान कार सुद्धा होती, ज्याची किंमत 2.12 कोटी रुपये आहे.

6 / 7 रतन टाटा हे कधी-कधी लँड रोव्हर फ्रीलँडरमध्ये सुद्धा प्रवास करत असत. या कारची किंमत 51.35 लाख रुपयांच्या घरात आहे.

रतन टाटा हे कधी-कधी लँड रोव्हर फ्रीलँडरमध्ये सुद्धा प्रवास करत असत. या कारची किंमत 51.35 लाख रुपयांच्या घरात आहे.

7 / 7 या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त रतन टाटा हे मुंबईतील कुलाबा येथील घरात राहत होते. ज्याची किंमत अंदाजे 150 कोटी रुपये होती.

या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त रतन टाटा हे मुंबईतील कुलाबा येथील घरात राहत होते. ज्याची किंमत अंदाजे 150 कोटी रुपये होती.

Web Title: Ratan tata 5 most expensive things details and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 08:46 PM

Topics:  

  • Ratan Tata

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

Feb 20, 2026 | 01:27 PM
कमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक

कमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक

Feb 20, 2026 | 01:25 PM
भारत अ महिला संघाने Women’s Asia Cup Rising Stars च्या फायनलमध्ये मारली एन्ट्री! विजेतेपदाच्या लढतीसाठी पाकिस्तानशी सामना होणार?

भारत अ महिला संघाने Women’s Asia Cup Rising Stars च्या फायनलमध्ये मारली एन्ट्री! विजेतेपदाच्या लढतीसाठी पाकिस्तानशी सामना होणार?

Feb 20, 2026 | 01:19 PM
दहावीच्या दहा टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराच नाही; मंडळाला कॉपीमुक्तीचे आव्हान

दहावीच्या दहा टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराच नाही; मंडळाला कॉपीमुक्तीचे आव्हान

Feb 20, 2026 | 01:17 PM
Nashik News: वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी? द्वारका-नाशिकरोड रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत

Nashik News: वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी? द्वारका-नाशिकरोड रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत

Feb 20, 2026 | 01:11 PM
Bachchu Kadu Sangharsha Yatra : बच्चू कडू पुन्हा मैदानात! शेतकऱ्यांसाठी 250 किलोमीटरीच ‘संघर्ष यात्रा’

Bachchu Kadu Sangharsha Yatra : बच्चू कडू पुन्हा मैदानात! शेतकऱ्यांसाठी 250 किलोमीटरीच ‘संघर्ष यात्रा’

Feb 20, 2026 | 01:07 PM
५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह

Feb 20, 2026 | 01:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.