समांथाने शेअर केला तिचा नवा Look. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री समांथाने तिच्या @samantharuthprabhuoffl या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने या पोस्टमध्ये सुंदर असा Outfit परिधान केला आहे. हलकासा मेकअप टच, मोकळे केस आणि आकर्षक डोळे या Photos ला वेगळेच रूप देत आहे.
सगळ्यात महत्वाची आणि विशेष बाब अशी आहे की प्रत्येक फोटो सुंदर असा Quote देण्यात आला आहे. जे या Photos ना इतर Photos पेक्षा वेगळे बनवत आहेत.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये संपूर्ण look बद्दल माहिती दिली आहे. तसेच कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी अफाट गर्दी केली आहे.
अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे, तर काही नेटकऱ्यांनी तिला आगामी चित्रपटाविषयी प्रश्न केले आहे.