रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग साठले मनी अंतरी ,उधळू त्यांना नभी चला ,आला आला रंगोत्सव हा आला…तुम्हाला रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा आगळ्यावेगळ्या ढंगाचावर्षाव करी आनंदाचा, रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,रंग नात्यांचा, रंग बंधाचा,रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,रंग नव्या उत्सवाचा,रंगपंचमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमयी शुभेच्छा!
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,अखंड उडू दे मनि रंगतरंग, व्हावे अवघे जीवन दंग,असे उधळू आज हे रंग,रंगपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ,कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन या सणाचा आनंद द्विगुणित करू,रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!