Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026: होळीसाठी स्पेशल ट्रेनचा धमाका, 1400 अतिरिक्त गाड्या; कोणत्या क्षेत्रासाठी किती Trains धावणार?

2025 मध्ये होळीनिमित 1144 गाड्या चालवण्यात आल्या होत्या. मात्र या वर्षी हा आकडा वाढला आहे. गरज पडल्यास याची संख्या 1500 पर्यन्त वाढवली जाऊ शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 08:25 PM
Holi 2026: होळीसाठी स्पेशल ट्रेनचा धमाका, 1400 अतिरिक्त गाड्या; कोणत्या क्षेत्रासाठी किती Trains धावणार?

Holi 2026: होळीसाठी स्पेशल ट्रेनचा धमाका, 1400 अतिरिक्त गाड्या; कोणत्या क्षेत्रासाठी किती Trains धावणार?

Follow Us
Close
Follow Us:

होळीनिमित रेल्वे प्रशासनाची जोरदार तयारी 
देशभरात 1440 स्पेशल ट्रेन्स धावणार 
रेल्वे प्रशासनाने जारी केले पत्र

देशभरात आता होळीचा सण येणार आहे. होळी म्हणजे रंगांचा, प्रेमाचा सण समजला जातो. देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात सजरा केला जातो. होळीच्या निमित लोक आपापल्या गावाला जात असतात. दरम्यान मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास करताना दिसून येतात. दरम्यान आता होळीनिमित रेल्वे प्रशासन देखील तयार झाले आहे. होळीनिमित्त रेल्वे प्रशासन स्पेशल ट्रेन्स चालवणार आहे.

होळीनिमित्त लाखो नागरिक आपल्या गावी जातात. त्यासाठी रेल्वे मंत्रालय स्पेशल गद्य चालवणार आहे. रेल्वे मंत्रालयाने पत्रक जारी केले आहे. मार्च महिन्यात रेल्वे तब्बल 1410 अधिक गाड्या चालवणार आहे. रेल्वेने गर्दीचे प्रमाण लक्षात घेता स्पेशल गाड्यांचे प्रमाण दीड पट वाढवले आहे.

2025 मध्ये होळीनिमित 1144 गाड्या चालवण्यात आल्या होत्या. मात्र या वर्षी हा आकडा वाढला आहे. गरज पडल्यास याची संख्या 1500 पर्यन्त वाढवली जाऊ शकतो. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे अधिक सोपे आणि आरामदायी होणार आहे.

Railway Ticket Price Increase : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री

ईस्ट सेंट्रल विभाग चालवणार जास्त रेल्वे

ईस्ट सेंट्रल रेल्वे होळीनिमित्त सर्वाधिक गाड्या चालवणार आहे. पूर्व, मध्य आणि उत्तर भागात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वेस्टर्न रेल्वे 231 गाड्या चालवणार आहे. सेंट्रल रेल्वे 209 चालवणार आहे. साऊथ सेंट्रल रेल्वे 160 गाड्या चालवणार आहे. तर उत्तर विभाग 108 गाड्या चालवणार आहे.

तोच घारणेडा वास अन् तोच अस्वच्छ प्रवास..! भारतीय रेल्वेच्या तिकीटात वाढ मात्र सोयी सारख्याच

सुविधा आणि सुरक्षेवर विशेष लक्ष

सणासुदीच्या काळात रेल्वेवरील ताण वाढतो. शहरातील लोक आपल्या परिवारासह गावी जातात. काही मार्गांवर रेल्वेच्या तिकीटांची अधिक मागणी असते. त्यामुळे रेल्वेने स्पेशल गाड्या चालवायचा निर्णय घेतला आहे.

पुणे ते दिल्ली Vande Bharat Express सुरू करावी

पुणे–दिल्ली दरम्यान थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी राज्यसभेत उपस्थित करण्यात आली आहे. भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी रेल्वे मंत्रालयाकडे औपचारिकरीत्या मांडली. पुणे हे शिक्षण, उद्योग, आयटी, संरक्षण आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून देशाची राजधानी दिल्लीशी थेट, वेगवान आणि प्रीमियम रेल्वे सेवा सुरू होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Railway ministry runs 1410 special trains for holi festival in india marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Festival News
  • holi
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोच अटेंडंट भरतीसाठी पात्रतेचे नियम बदलले; सविस्तर वाचा
1

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोच अटेंडंट भरतीसाठी पात्रतेचे नियम बदलले; सविस्तर वाचा

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर
2

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 2800 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
3

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 2800 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मिळणार ‘आनंद दिघे’ नाव; पालिकेचा ठराव एकमताने मंजूर
4

ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मिळणार ‘आनंद दिघे’ नाव; पालिकेचा ठराव एकमताने मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.