Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेगावीचा राणा, माउली गजानन…! श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

यंदाच्या वर्षी श्री गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन उत्सव आहे. गजानन महाराजांचे भक्त अतिशय भक्तिभावाने पूजा करतात. तसेच त्यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते, असे कायमच मानले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 08, 2026 | 09:28 AM
शेगावीचा राणा, माउली गजानन...! श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

शेगावीचा राणा, माउली गजानन...! श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राला विवेक शिकवणारे संत गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन आहे. संपूर्ण राज्यभरात हा दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय दरवर्षी शेगावमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शेगावच्या संत गजानन महाराजांना विदर्भची पंढरी आणि शेगावचे संत म्हणून ओळखले जाते. यंदाच्या वर्षी श्री गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन उत्सव आहे. गजानन महाराजांचे भक्त अतिशय भक्तिभावाने पूजा करतात. तसेच त्यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते, मनाला शांतता मिळते, अशी मान्यता आहे. त्यामुळे गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा मनाला आनंद देतील.(फोटो सौजन्य – pinterest)

भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम: महाकाली देवींचा वार्षिक भव्य यात्रोत्सव

“गण गण गणांत बोते!”
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
तुम्हास व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!

विदर्भाचा राजा, भक्तांचा कैवारी,
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!

शेगावीचा राणा, माउली गजानन…
त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन
प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

ज्यांच्या नामाच्या जयघोषाने दुःख पळते दूर,
अशा श्री गजानन माउलींच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

देहाने शेगावात नसलो तरी मनाने महाराजांच्या चरणी असूया
प्रकट दिनाच्या शुभेच्छा

जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
‘गण गण गणांत बोते’ हा मंत्र
तुम्हाला शक्ती देवो
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भक्तीच्या वाटेवर चालताना
गजानन माउलींचा हात सदैव हातात असू द्या
प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

विश्वास ठेवा… तो शेगावीचा राणा
सर्व काही ठीक करेल
गजानन महाराज प्रकट दिनाच्या मंगल शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान लाभो,
हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रकट दिनानिमित्त प्रार्थना

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय गजानन!

भक्तांचा आधारस्तंभ,
सद्गुरु गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

गण गण गणांत बोते!
महाराज तुमचं कल्याण करोत
प्रकट दिनाच्या शुभेच्छा.

आज प्रकट दिन…
आज आनंदाचा सण!
श्री गजानन महाराज की जय!

योगीराज गजानन महाराज प्रकट दिनाच्या
समस्त भक्तांना मनापासून शुभेच्छा!

Kalashtami 2026: फेब्रुवारी महिन्यातील मासिक कालाष्टमी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले:
“मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका।
कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच॥”
“दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच।
तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे॥.”

 

Web Title: Shree gajanan maharaj prakat din marathi wishes shree sant gajanan maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • LIFESTYLE
  • Religion

संबंधित बातम्या

Mahavir Jayanti 2026: श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदायातील परंपरा, योगदान आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
1

Mahavir Jayanti 2026: श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदायातील परंपरा, योगदान आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Mhaswad News: म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन; महिलांना मिळणार विशेष भेट
2

Mhaswad News: म्हसवडमध्ये हिंदुत्वाची ललकार! ३ एप्रिलला भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन; महिलांना मिळणार विशेष भेट

Motivational Quotes: अपयशाने खचलेल्या लोकांना मिळेल आत्मविश्वासचे बळ, ‘हे’ मोटिव्हेशनल कोट्स नक्की वाचा
3

Motivational Quotes: अपयशाने खचलेल्या लोकांना मिळेल आत्मविश्वासचे बळ, ‘हे’ मोटिव्हेशनल कोट्स नक्की वाचा

कल्याणस्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांची कथा, आदर्श गुरु-शिष्य परंपरेचा तेजस्वी आदर्श
4

कल्याणस्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांची कथा, आदर्श गुरु-शिष्य परंपरेचा तेजस्वी आदर्श

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.