• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Shahrukhs Havoc On Iffa Khans Magic Spreads In Abu Dhabi

IFFA वर शाहरुखचा कहर, अबुदाबीमध्ये पसरली खानची जादू

IIFA 2024 चा मुख्य कार्यक्रम २८ सप्टेंबरच्या रात्री अबुधाबीच्या यास बेटावर झाला. जिथून डान्सचे व्हिडिओ आणि शाहरुख खानच्या होस्टिंगची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, IIFA 2024 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी समोर आली आहे, ज्यामध्ये किंग खानने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब पटकावला आहे. तर राणी मुखर्जीने तरुण अभिनेत्रींना मागे टाकत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. याशिवाय बॉबी देओल आणि अनिल कपूर यांचीही नावे यादीत आहेत. आता शाहरुखचा दमदार लुक व्हायरल होत आहे यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 29, 2024 | 10:30 AM
फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 शाहरुख खान IIFA 2024 मध्ये होस्टिंग करताना दिसत आहे, सध्या त्याची होस्टिंगची चर्चा जगभरामध्ये सुरु आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

शाहरुख खान IIFA 2024 मध्ये होस्टिंग करताना दिसत आहे, सध्या त्याची होस्टिंगची चर्चा जगभरामध्ये सुरु आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

2 / 5 बॉलीवूडचा किंग खान शाहरुख लुक पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, तो विकी कौशलसोबत होस्टिंग करताना दिसणार आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख लुक पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, तो विकी कौशलसोबत होस्टिंग करताना दिसणार आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

3 / 5 सोशल मीडियावर शाहरुखचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत, एका मध्ये तो त्याची आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. फोटो सौजन्य - IIFA  सोशल मीडिया

सोशल मीडियावर शाहरुखचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत, एका मध्ये तो त्याची आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

4 / 5 सोशल मीडियावर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये तो अभिनेत्रीचा पदर उचलून नेताना दिसत आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

सोशल मीडियावर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये तो अभिनेत्रीचा पदर उचलून नेताना दिसत आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

5 / 5 बॉलीवूड बादशाह शाहरुख खान, विकी कौशल आणि कारण जोहर यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, यामध्ये तीन बॉलीवूड कलाकार एका फ्रेममध्ये आहेत. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

बॉलीवूड बादशाह शाहरुख खान, विकी कौशल आणि कारण जोहर यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, यामध्ये तीन बॉलीवूड कलाकार एका फ्रेममध्ये आहेत. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया

Web Title: Shahrukhs havoc on iffa khans magic spreads in abu dhabi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 09:46 AM

Topics:  

  • IIFA Awards
  • Rani Mukerji
  • Shah Rukh Khan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

Feb 14, 2026 | 07:36 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Feb 14, 2026 | 07:15 PM
रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

Feb 14, 2026 | 07:13 PM
IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

Feb 14, 2026 | 07:12 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.