गोड गळा लाभलेली भारताची गायिका श्रेया घोषाल, जिच्या नावाने अमेरिकेत साजरा केला जातो ‘विशेष दिवस”
आपल्या गोड आणि जादुई आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. जाणून घेऊया श्रेयाचा सुरेल प्रवास