श्रीलीलाने शेअर केले तिचे नवे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री श्रीलीलाने तिच्या @sreeleela14 या सोशल मीडिया ID वर नवीन Photoshoot शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
Golden रंगाची साडी त्यात कानामध्ये मोठे झुमके, सुंदर अशी केशभूषा फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने मुद्दाम कॅप्शन काही दिले नाही आहे. उलट, तिने चाहत्यांकडून कॅप्शनची फर्माईश केली आहे.
अभिनेत्रीने चाहत्यांना सांगितले आहे की 'तुम्ही मला कॅप्शन सुचवा. मला आवडलेला कॅप्शन मी या पोस्टखाली टाकेन."
चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये भरभरून कॅप्शन तर दिलेच आहेत तसेच तिच्या अप्रतिम सौंदर्याचे मनभरून कौतुक केले आहे.