वडील आणि मुलाच्या संवेदनशील नात्याची कहाणी उलगणार ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’, सोनाली कुलकर्णी ठरणार दुवा!
शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांची गोड कथा सांगणारा हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.