रविवारी विधानसभा अध्यक्ष यांची निवडणूक झाली यात भाजपचे राहुल नार्वेकर याची निवड झाली. तसेच आज सभागृहात भाजप व शिंदे गटाने १६४ आमदारांचा पाठिंबा असल्याने विश्वास दर्शक ठराव सुधा पास झाला, पण अचानक असे सरकार येणं हे लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
जाहिरात
जाहिरात
Web Title: Such independence is dangerous for democracy yashomati thakur nrvb