Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ मिठाई नाही वाढवत ब्लड शुगर, यंदाच्या दिवाळीत बिनधास्त घ्या आस्वाद

दिवाळीचा सण मिठाईशिवाय अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत डायबिटीसच्या रुग्णांना त्रास होतो. कारण या आजारात त्यांच्यासाठी गोड खाणे विषापेक्षा कमी नाही. अनके जणांना या समस्येमुळे आपल्या इच्छेविरुद्ध जगावे लागते. पण जर तुम्ही मिठाई हुशारीने निवडली तर तुम्हाला डायबिटीस असूनही दिवाळीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मिठाईंबद्दल सांगणार आहोत, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2024 | 06:15 AM

डायबिटीस असणाऱ्या व्यक्ती सुद्धा खाऊ शकते या मिठाई (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

बदाम आणि अंजीर बर्फी ही पौष्टिकतेने समृद्ध गोड आहे, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यात नैसर्गिक गोडवा असतो, ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. तुम्ही ते घरीही तयार करू शकता.

2 / 5

नारळापासून बनवलेले लाडू डायबिटिसच्या रुग्णांसाठीही सुरक्षित आहेत. हा लाडू गोड करण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी खजूर वापरू शकता. यासोबतच नारळात फायबर असते, जे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते.

3 / 5

डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते व त्यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. अशा परिस्थितीत अक्रोड, काजू आणि बदाम मिसळून तुम्ही याला हेल्दी बनवू शकता.

4 / 5

ज्वारी आणि बाजरीचा हलवा एक पौष्टिक गोड आहे, ज्याला साखरेऐवजी गुळ किंवा खजूर घालून गोड करता येते. हे धान्य फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे डायबिटिसच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय आहे.

5 / 5

डायबिटिसच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी गोड पर्याय उपलब्ध असले तरी जास्त प्रमाणात काहीही खाणे हानिकारक ठरू शकते.

Web Title: Sweets that does not increase blood sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 06:15 AM

Topics:  

  • Healhy Lifestyle

संबंधित बातम्या

Health Tips: उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीये का? जाणून घ्या
1

Health Tips: उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीये का? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.