अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या चर्चेत असताना तिचा नवा Photoshoot समोर आला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहर्यावरील चमक पाहण्यासारखी आहे. अभिनेत्रीने परिधान केलेला Outfit लोकांच्या नजरेत फीट झालेला आहे. लोकांना तिचा हा नवा लुक फार आवडला आहे.
तमन्ना भाटिया... खुदा ने तुम्हे क्या रूप दिया! ( फोटो सौजन्य - Social Media )
अभिनेत्री तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या आयुष्यातील काही खास क्षण तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
अशामध्ये तमन्नाने तिच्या @tamannaahspeaks या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटोज शेअर केले आहेत. हा Photoshoot फार चर्चेत आहे.
तमन्ना-विजयच्या ब्रेकअप नंतरचा हा recent फोटोशूट आहे. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे.
तमन्नाचे सौंदर्य स्पष्ट करण्यासाठी जगात शब्दांची खरंच कमतरता आहे. मुळात, जे तिच्या सौंदर्याला स्पष्ट करतील असे शब्द अजून कोणत्या भाषेत तयार नाही आहेत. तरीही नेटकऱ्यांनी कौतुक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे.
चाहत्यांनी कौतुकांनी कॉमेंट्स सेक्शन भरून टाकला आहे. तसेच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Sugar, spice, everything nice' असे नमूद केले आहे.