अभिनेत्री तारा सुतारीयाने शेअर केले नवे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री तारा सुतारीयाचे सोशल मीडिया हँडलवर नवीन photos शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तारा फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने डिजाइनर साडी परिधान केला आहे. हलक्याशा आभूषणांनी तिच्या सौंदर्याला आणखीन उजाळा आला आहे.
या पोस्टखाली 'She walks like summer and burns like the sun' असा कॅप्शन देण्यात आला आहे. एकंदरीत, या कॅप्शनच्या माध्यमातून तिच्या Hotness ला प्रतिबिंबित केले गेले आहे.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुकाची रांग लावली आहे. अगदी मनापासून मनभरून कौतुक करण्यात आले आहे.
अभिनेत्रीच्या आगामी प्रकल्पाविषयी विचारण्यात आले असून लवकरच ती पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकून येईल अशी आशा चाहत्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केली आहे.