Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोन्या-चांदीने बनलेला तो किल्ला जिथे आजही दडलेला आहे गडगंज खजिना, हल्ले तर खूप झाले पण आत शिरताना शत्रूंना फुटायचा घाम

या किल्ल्याला तुम्ही तिकीट काढूनही भेट देऊ शकता! भारताचा इतिहास जितका जुना आहे तितक्याच त्याच्या कथाही रहस्यमयी आहेत. किल्ल्यांचे राज्य म्हटल्या जाणाऱ्या राजस्थानच्या राजवाड्यांचा आणि किल्ल्याचा स्वतःचा असा इतिहास आहे. य

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2025 | 01:37 PM

सोन्या-चांदीने बनलेला तो किल्ला जिथे आजही दडलेला आहे गडगंज खजिना, हल्ले तर खूप झाले पण आत शिरताना शत्रूंना फुटायचा घाम

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

या किल्ल्याचा पाया अकबराच्या काळात 1645 मध्ये महाराजा रायसिंग यांनी घातला होता. संपूर्ण किल्ल्याभोवती खोल खंदक आहे. किल्ला बांधण्यासाठी लाल दगडाचा वापर करण्यात आला आहे. राजधानी सुरक्षित करण्यासाठी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. हा किल्ला बांधताना अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे की उन्हाळ्यातही तो थंड राहतो

2 / 6

किल्ल्याच्या आत गुप्त दरवाजे आणि अनेक गुहा आहेत, ज्यामुळे शत्रूंना इच्छा असूनही त्यांना या महालावर कधीही हल्ला करता आला नाही. किल्ल्याची ताकद लक्षात घेता, बिकानेर झालेल्या सर्व राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात आपले महल बांधले, म्हणून जुनागडला राजवाड्यांचा समूह असेही म्हणतात

3 / 6

जुनागडमध्ये अनुप महल, सरदार महल, जोरावर महल, कर्ण महाल, रायसिंग महाल, गंगा निवास, रतन निवास, सुजन निवास आणि कोठी डुंगर निवास बांधले आहेत. सुरुवातीला जुनागड किल्ल्याला चिंतामणी किल्ला किंवा बिकानेर किल्ला असे म्हटले जात असे. पुढे त्याला जुनागडमध्ये बदलण्यात आले. जुनागड या शब्दाचा अर्थ जुना असे आहे

4 / 6

जुनागड किल्ल्यातील खजिन्याचे रहस्य आजपर्यंत दडलेले आहे. काही वर्षांपूर्वी या किल्ल्याच्या खंदकात सोन्याची बिस्किटे सापडली होती. तेथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, महाराजांनी या किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात खजिना लपवून ठेवला होता, जो आजही त्या किल्ल्याच्या आत पुरला आहे. या किल्ल्यात लपलेल्या खजिन्याचे रहस्य कोणालाही कळू शकत नाही

5 / 6

या किल्ल्याच्या आत एक विमान देखील आहे, जे पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याने वापरले होते. आजही ते विमान या किल्ल्यात उभे आहे. महाराजा गंगा सिंग यांना ब्रिटिशांनी विमान भेट दिले होते. महाराजा गंगा सिंह यांना ब्रिटिशांनी विमान भेट दिले होते, हे विमान अनेक दशकांपासून इथे आहे

6 / 6

जुनागड किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला 50 रुपयांचे तिकीट काढावे लागेल. विद्यार्थ्यांना 20 रुपयांची सूट मिळेल. त्याचबरोबर परदेशींसाठी या किल्ल्याचे तिकीट 300 रुपये आहे. हा किल्ला सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत लोकांसाठी खुला असतो

Web Title: The indian fort where gold treasure is still hidden junagarh fort bikaner in rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • fort
  • Gold Treasure

संबंधित बातम्या

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव
1

Shiv Sanskar Festival 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा सांस्कृतिक महोत्सव

समुद्राच्या मिठीतील अजरामर वास्तू…महाराष्ट्रातील ‘ते’ जलदुर्ग जे आजही आहेत इतिहासाचे जिवंत साक्षीदार
2

समुद्राच्या मिठीतील अजरामर वास्तू…महाराष्ट्रातील ‘ते’ जलदुर्ग जे आजही आहेत इतिहासाचे जिवंत साक्षीदार

Bom Jesus : 500 वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडलं; नामिबियाच्या वाळवंटात ‘बॉम जीझस’ जहाजाचा अब्जावधींचा खजिना सापडला
3

Bom Jesus : 500 वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडलं; नामिबियाच्या वाळवंटात ‘बॉम जीझस’ जहाजाचा अब्जावधींचा खजिना सापडला

300 वर्षांपूर्वी गोव्यातून निघालेलं पोर्तुगीज जहाज समुद्रात बुडालं; आता सापडला 12 अब्ज रुपयांचा खजिना
4

300 वर्षांपूर्वी गोव्यातून निघालेलं पोर्तुगीज जहाज समुद्रात बुडालं; आता सापडला 12 अब्ज रुपयांचा खजिना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.