समुद्राच्या तळाशी दडलेला प्राचीन इतिहास उलगडण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मोठी तयारी केली आहे. महाराष्ट्रातील विजयदुर्ग आणि जंजिरासह देशातील पाच सागरी ठिकाणी पाण्याखाली शोधमोहीम राबवली जाणार आहे.
Shivmudra Trekkers Trekking on Mahimandangad Fort : कराडच्या ‘शिवमुद्रा ट्रेकर्स’च्या दुर्गमित्रांनी ऐतिहासिक किल्ले महिमंडणगडाची मोहीम यशस्वीपणे पूर्ण करत गडदेवता भैरी भवानी मंदिराची स्वच्छता केली आणि देवीला जलाभिषेक केला.
Maharashtra Heritage: ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा सोशल मीडिया ‘रिल्स’ आणि व्हिडिओ निर्मितीसाठी होत असलेल्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, वास्तूचे पावित्र्य आणि वारसा जपण्यासाठी प्रशासनाने…
Story Of A Fort : मध्य प्रदेशातील मल्हारगड फक्त तिथल्या सुंदर स्थापत्येकलेसाठी ओळखला जात नाही तर रंजक इतिहासासाठीही फार प्रचलित आहे. इथल्या राजाने जादुचा वापर करत राणीला किल्ल्यात कैद केल्याचे…
Dark Tourism : केतन अग्रवाल हत्याकांडानंतर लोहगडावर पर्यटकांची संख्या वाढू लागली आणि यातूनच डार्क टूरिजमचा ट्रेंड पुन्हा सुरु झाला. हा ट्रेंड नक्की काय आहे आणि अशा ठिकाणांना भेट देण्यामागे पर्यटकांचे…
Lohgarh Fort : केतन अग्रवाल हत्याकांडानंतर लोहगढ देशभर फार चर्चेत आहे. 10 व्या शतकात या किल्ल्याची बांधणी करण्यात आली असून भारताच्या ऐतिहासिक वैभवाचा हा किल्ला जिवंत साक्षीदार आहे. किल्ल्याची खासियत,…
Mysterious Fort : भारताच्या बिहार राज्याच त्रेता युगाशी जोडलेला एक अत्यंत रहस्यमय आणि गूढ किल्ला आहे. किल्ल्याची कथा आजही लोकांमध्ये प्रचलित असून याच्या भिंतींमधून रक्त पाझरत असल्याचे सांगितले जाते. रात्रीच्या…
Asava Fort हा बोईसरजवळील डोंगरी किल्ला असून सोपा ते मध्यम ट्रेकसाठी उत्तम पर्याय आहे. सुमारे 1000–1100 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी परिसरावर नजर ठेवण्यासाठी ‘वॉचटॉवर’ म्हणून वापरला जात होता.
पालघर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेला Adsul Fort हा पारंपरिक बांधकाम असलेला किल्ला नसून टोकदार शिखर असलेला डोंगरदुर्ग आहे. सुमारे १३७५ फूट उंचीचा हा दुर्ग अत्यंत
अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळ अरबी समुद्रातील अर्नाळा बेटावर वसलेला प्रसिद्ध जलदुर्ग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गावरील व्यापार आणि संरक्षणासाठी हा किल्ला मजबूत बांधला.
ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दिशेने ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली यांनी महत्त्वाचे पाऊल उचलत सुधागडावरील दुर्लक्षित ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे. श्रमदान मोहिमेमुळे हा भाग आता सुरक्षित आणि सुलभ…
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पारगड किल्ला बांधला होता. त्याचे पहिले किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे होते.
रायगडमधील एका गावात अपरिचित असणाऱ्या गडावर एक शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली.
सवाई माधोपूरजवळ 700 वर्षे जुना ऐतिहासिक किल्ला असून इथेच विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न संपन्न झाले. इथे कस जायचं आणि इथली खासियत काय ते जाणून घेऊया.